IMPIMP

Pune Crime | पुण्यातील 29 वर्षीय महिला वकिलावर अत्याचार; चतु:श्रृंगी ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Sexually assaulting a young woman by luring her into marriage; When asked about the marriage, they threatened to make the video viral

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मेट्रोमोनियल साईटवर (Matrimonial Sites) ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका पोलीस काँस्टेबलने महिला वकीलाशी शरीर संबंध (Physical Relation) ठेवून तिच्यावर अत्याचार (Rape in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) पोलीस काँस्टेबलवर बलात्काराचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
लक्ष्मण गंगाधर राऊत Laxman Gangadhar Raut (वय 33, रा. पत्रा चाळ, पाषाण. मुळ रा. लोणी काळभोर) असे या पोलीस काँस्टेबलचे नाव आहे. तो सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एटीएस (ATS, Pune Rural Police) सेलमध्ये कार्यरत आहे. याप्रकरणी एका 29 वर्षाच्या महिला वकिलाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि लक्ष्मण राऊत यांची मार्च 2020 मध्ये मेट्रोमोनियल या विवाहाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली.
राऊत याने फिर्यादी यांचा मोबाईल घेऊन त्यांच्याशी ओळख वाढविली.
त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना देहुरोड (Dehu Road), पिंपळे निलख (Pimple Nilakh) येथील लॉजवर नेऊन त्यांच्याशी शरीर संबंध ठेवले.
लग्नास नकार देऊन फसवणूक (Cheating) केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Rape Case Registered On Policeman Laxman Gangadhar Raut Of Pune Rural Police In Chaturshringi Police Station. 29 Years Old Lawyer Give Complaint

 

हे देखील वाचा :

Congress Rita Yadav | PM मोदींना काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्यावर गोळीबार

PMJDY | कोणत्याही बॅलन्सशिवाय ‘या’ लोकांना मिळू शकतो 10 हजार रुपयांपर्यंतचा लाभ, जाणून घ्या कसा?

Offline Digital Payments | RBI ने दिली ऑफलाइन डिजिटल पेमेंटला मंजूरी, आता इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्कशिवाय करा पेमेंट

 

Related Posts