IMPIMP

Pune Crime | ‘सेल्फी’ दाखवून बदनामी करण्याची धमकी ! 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Raped minor girls and made them pregnant Two cases were registered in two incidents in one day in Pune Koregaon Park Lonikand Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सेल्फी घेऊन तो आईवडिलांना दाखवून बदनामी करतो, अशी धमकी देऊन एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार (Rape in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) जनार्दन केशव गोवंदे (रा. मगरपट्टा, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पिडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून 2021 ते 6 डिसेंबर 2021 दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी राहतात. आरोपीने फिर्यादी यांच्या 15 वर्षाच्या मुलीबरोबर सेल्फी फोटो घेतला होता. तो सेल्फी फोटो आई वडिलांना दाखवितो व तुझी बदनामी करतो, अशी धमकी  त्याने या मुलीला दिली. तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. याची माहिती मिळाल्यानंतर तिच्या आईने फिर्याद दिली.
हडपसर (Hadapsar News) पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Rape on 15 years old girl in hadapsar of pune

 

हे देखील वाचा :

Twinkle Khanna | ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत ! ती म्हणाली – ‘मी अपराधीपणाने जगत आहे’

Pune Corporation | पाणी बिलाचे 78 कोटी रुपये थकविल्याने पुणे मनपानं ‘पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डा’चा पाणी पुरवठा ठेवला दिवसभर बंद; उद्याही…

Nia Sharma | ‘सात समंदर पार’ या गाण्यावर निया शर्मानं केला बोल्ड डान्स, व्हिडिओनं सोशल मीडियावर लावली ‘आग’

HM Amit Shah Pune Visit | गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत ! महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Small Saving Schemes | ‘या’ सरकारी योजनांकडून लोकांची अपेक्षा भंग, पोस्ट ऑफिसमध्ये पण डिपॉजिट घटले

Related Posts