IMPIMP

Twinkle Khanna | ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत ! ती म्हणाली – ‘मी अपराधीपणाने जगत आहे’

by nagesh
Twinkle Khanna | twinkle khanna shares a post with daughter nitara on instagaram says

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Twinkle Khanna | बॉलीवूडमधील नावाजलेली अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसली, तरीही चाहत्यांच्या चर्चेत पाहायला मिळते. लोकप्रिय अभिनेत्रीपैकी (Famous Actress) एक अभिनेत्री म्हणून ट्विंकल खन्नाला ओळखला जातं.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

ट्विंकल खन्नानं (Twinkle Khanna) नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ट्विंकलनं शेअर केलेली ही पोस्ट (Viral Post) सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिनं तिच्या मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे. फोटोखाली तिनं लिहिलं की, “एका आईला तिच्या मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या मनावर लक्ष ठेवायचं असतं. तसेच तिनं फक्त तिच्या विचारांचे अनुकरण केले पाहिजे आणि जेव्हा पण तीला कोणती गोष्ट विस्कळीत वाटते, तेव्हा तिला ती पुन्हा नीट करावी लागते. आणि हे सगळे तिला रोज करावं लागतं.”

 

 

“मी कदाचित परिपूर्णतेपासून दूर आहे. तसेच या जमातीतील इतर अनेक सदस्यांनंप्रमाणे मी देखील त्या अपराधीपणाने जगत आहे. परंतु जर मी इतके करू शकते, तर ते पुरेसे आहे आणि कदाचित सगळ्यांनाच तितके चांगले असणे आवश्यक आहे.” असं पुढे ती म्हणाली होती.

 

 

दरम्यान, ट्विंकलची ही पोस्ट सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. तर अनेक लोकांनी या पोस्टला कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तरी जवळपास पोस्टला 1लाखांहून अधिक लोकांनी लाइक्स दिले आहेत.

 

Web Title: Twinkle Khanna | twinkle khanna shares a post with daughter nitara on instagaram says

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | पाणी बिलाचे 78 कोटी रुपये थकविल्याने पुणे मनपानं ‘पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डा’चा पाणी पुरवठा ठेवला दिवसभर बंद; उद्याही…

Nia Sharma | ‘सात समंदर पार’ या गाण्यावर निया शर्मानं केला बोल्ड डान्स, व्हिडिओनं सोशल मीडियावर लावली ‘आग’

MPSC | न्यायालयाच्या सुनावणीचे कारण देत पुन्हा 416 उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब

 

Related Posts