IMPIMP

Pune Crime | ‘चिकनगुनिया’वर औषध देतो म्हणून 29 वर्षीय तरूणीशी ‘लगट’, तरूणानं मित्राच्या घरी ‘लेप’चं ‘ट्रेनिंग’ देत केलं ‘काम’

by nagesh
Pune Crime | 22 year old girl molested after entering call center in Kalyaninagar, Pune

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | ‘चिकनगुनिया’वर (chikungunya) आयुर्वेदिक औषध देतो, असे सांगून तरुणीवर बलात्कार करुन बदनामी करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) रवि गायकवाड (रा़ गणेशनगर, चंदननगर) असे गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी हडपसरमधील (Hadapsar) एका २९ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.
रवी गायकवाड याने वृत्तपत्रामध्ये विवाह नोंदणीकरीता मुली पाहिजे, अशी खोटी जाहिरात दिली.
ही जाहिरात वाचून फिर्यादी तरुणीने आरोपीला फोन केला. तेव्हा त्याने भेटायला बोलावले.
ही तरुणी भेटायला गेली. तेव्हा मुलाखतीत या तरुणीने आपल्याला चिकनगुनिया आजार झाल्याचे सांगितले.
तेव्हा रवी गायकवाड याने त्यावर आयुर्वेदिक औषध देतो.
असे सांगून लेप लावायचे ट्रेनिंग देतो, असे सांगून तिला लोणी काळभोर येथील मित्राचा घरी नेले.
तेथे तिच्यावर त्याने जबरदस्तीने बलात्कार (Rape) केला व बदनामी करण्याची धमकी दिली.
या प्रकाराने फिर्यादी रडू लागल्यावर त्याने तुझ्यासोबत लग्न करतो, असे खोटे आश्वासन दिले.
त्यामुळे या तरुणीने तेव्हा तक्रार दिली नव्हती. मात्र, नंतर लग्नास नकार दिल्याने आता या तरुणीने फिर्याद दिली आहे.

 

Web Title : Pune Crime | rape on 29 years old girl of hadapsar, youth booked in rape case in loni kalbhor police station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | प्रेमसंबंधातून दोन वर्षापुर्वी जन्मलं ‘बाळ’, 25 वर्षीय तरूणीने प्रियकरानं ‘बरेवाईट’ केल्याचं मुंढवा पोलिसांना सांगितलं

CM Uddhav Thackeray | ‘व्यासपीठावर उपस्थित माझे भावी सहकारी…’ CM उद्धव ठाकरे याचं मोठं विधान, राजकीय वर्तुळात चर्चा

Call Blocking Android Apps | सातत्याने येणारे ‘स्पॅम कॉल्स’ अडथळा निर्माण करतात? मग ‘या’ 5 अ‍ॅप्समधून नंबर्स करा ब्लॉक, जाणून घ्या

 

Related Posts