IMPIMP

Pune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये कोयत्याचा धाक दाखवून दारुचे दुकान लुटले

by nagesh
Pune Crime | From the old controversy, he sent obscene messages in the name of the woman and slandered her for having links with terrorists

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कोयता व शस्त्रांचा धाक दाखवून देशी दारु बार व बियर शॉपी चालवणाऱ्यास बेदम मारहाण केली. तसेच दुकानातील 35 हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेल्याची (robbed liquor store) घटना पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. 18) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

बबन रामराव खराटे Baban Ramrao Kharate (वय-26 रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi police station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खराटे हे जुनी सांगवी येथील एम.यू. शितोळे (M.U. Shitole) नावाचे देशी दारु बार व बियर शॉपी (Beer shop) चालवतात. फिर्यादी हे शनिवारी सायंकाळी दुकानात होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती हातात कोयते घेऊन दुकानात आले. (Pune Crime)

 

आरोपींनी फिर्यादी यांना शस्त्राचा धाक दाखवला. एकाने फिर्यादी यांची कॉलर पकडून शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केली.
तर दुसऱ्या आरोपीने दुकानाच्या काउंटरमधून दिवसभरात जमा झालेली 35 हजार रुपयांची रोकड (Cash) जबरदस्तीने काढून घेतली.
त्यानंतर आरोपी पळून गेले. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime | robbed liquor store beat shop owner old sangavi of pimpri chinchwad area

 

हे देखील वाचा :

Hema Malini | शिवसेना नेते गुलाबराव पाटलांच्या वादग्रस्त विधानावर थेट हेमा मालिनींनी दिलं उत्तर; म्हणाल्या…

Deepika Padukone Bold Bikini Photo | दीपिकानं बिकिनी घालून केली चित्रपटाची घोषणा, सोशल मीडियावर रंगल्या तुफान चर्चा

Bigg Boss 15 | बिग बाॅस 15 संपताच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश करणार लग्न

 

Related Posts