IMPIMP

Deepika Padukone Bold Bikini Photo | दीपिकानं बिकिनी घालून केली चित्रपटाची घोषणा, सोशल मीडियावर रंगल्या तुफान चर्चा

by nagesh
Deepika Padukone Bold Bikini Photo | deepika padukone shares latest bold bikini photo on social media

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Deepika Padukone Bold Bikini Photo | बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणनं (Deepika Padukone Bold Bikini Photo) आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या हृद्यात स्थान निर्माण केलं आहे. दीपिका सोशल मीडियावर सतत तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचा संपर्कात राहत असते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

दीपिकानं तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो प्रेक्षकांच्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं आज म्हणजेच सोमवारी 20 डिसेंबर रोजी एका चित्रपटाची घोषणा करणार असल्याच म्हटलं आहे.

 

 

दीपिकानं तिच्या इन्टाग्रामच्या अकाऊंटवर 5 फोटो शेअर केले आहेत. फोटोखाली तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ती सोमवारी शकुन बत्राच्या चित्रपटातची घोषणा करणार आहे. फोटोमध्ये ती अगदी बोल्ड दिसत आहे. तसेच तिच्यासोबत फोटोत सिद्धांत चतुर्वेदी आहे. ती आणि सिद्धांत गोव्याच्या एका समुद्रकिनारी बसलेले दिसत आहे. तसेच एका फोटोमध्ये ते एकामेकांकडे बघताना दिसत आहे. फोटोमध्ये दीपिकानं (Bold Bikini Photo) काळ्या रंगाची ब्रालेट आणि बिकिनी घातली आहे. या आऊटफिटमध्ये ती अत्यंत हॉट दिसत आहे.

 

या फोटोखाली तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, “ हो, खूप प्रतीक्षा झाली आहे. पण तुम्ही एखाद्या गोष्टीची वाट बघता आणि जेव्हा ती गोष्ट होते, तेव्हा फार छान वाटत. मला वाटत ही बाब योग्यच आहे. मी आज एका जादुच्या गोष्टीचा भाग बनल्याचं सगळ्यांना सांगते आहे. यासाठी मी सगळयांचं आभार मानते. लवकरच मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. उद्या याबद्दल घोषणा करण्यात येईल.”

 

 

दरम्यान, फोटोसोबतच दीपिकानं करण जोहर (Karan Johar), शकुन बत्रा (Shakun Batra), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi), अनन्या पांडे (Ananya Panday) आणि अनेक कलाकारांना टॅग केलं आहे.

 

Web Title :- Deepika Padukone Bold Bikini Photo | deepika padukone shares latest bold bikini photo on social media

 

हे देखील वाचा :

Bigg Boss 15 | बिग बाॅस 15 संपताच करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश करणार लग्न

Pune Crime | पुणे शहरात जातपंचायतीच्या 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल, बहिष्कार घालण्यास सांगितलं होतं

Hrishikesh Kanitkar | पाकिस्तान विरूध्द एक चौकार मारल्यानं बनला ‘हा’ क्रिकेटर हिरो; आता टीम इंडियाला देणार कोचिंग

 

Related Posts