IMPIMP

Pune Crime | सावत्र बापाने केले 15 वर्षाच्या मुलीला गर्भवती; नराधम बापाला अटक, वानवडी पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime News | Shocking father made minor girl pregnant in chandannagar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | सावत्र बापाने १५ वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार (Rape In Pune) करुन तिला ३ महिन्यांची गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. याबाबत हडपसर येथील रामटेकडीमध्ये (Ramtekdi, Hadapsar) राहणार्‍या एका ३५ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४७८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी महिलेच्या दुसर्‍या पतीला अटक केली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२२ पासून सुरु होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी येथे राहणार्‍या एका ३५ वर्षाच्या महिलेला १५ वर्षाची पहिल्या पतीपासूनची मुलगी आहे. तिने २५ वर्षाच्या आरोपीबरोबर दुसरा विवाह केला.
त्याने तिच्या १५ वर्षाच्या मुलीच्या बाजूला रात्री झोपून तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
ही मुलगी ३ महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी हिने मुलीकडे चौकशी केली.
त्यातून तिच्याच दुसर्‍या पतीचा कारनामा समोर आला. पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Stepfather made 15-year-old girl pregnant; father arrested, FIR in Wanwadi police station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बेटिंगसाठी दिलेले पैसे परत न केल्याने गुंडांनी तरुणाचा केला खून; आंबेगावमधील घटना

Sanjay Raut Tweet | ‘मग त्यांनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली का वाहिली नाही?’ चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना सवाल

Sanjay Raut | 50 रेडे गुवाहाटीला चालले म्हणणार्‍या संजय राऊतांना शिंदे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले…

Tushar Gandhi | ‘महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती’ – तुषार गांधी

 

Related Posts