IMPIMP

Pune Crime | पुण्यात 32 वर्षीय महिलेची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

by nagesh
Pune Pimpri Crime | man suicides after not getting job in pimpri chinchwad of pune

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यातील (Pune Crime) नवविवाहित महिलेने हॉटेलच्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (woman commits suicide in pune) खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) गोऱ्हे बुद्रुक (ता. हवेली) येथील एका हॉटेलमध्ये घडली आहे. रंगोली भास्कर वडावराव Rangoli Bhaskar Vadavarao (वय-32 रा. सर्व्हे नं.51, धानोरी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगोली वडावराव ही महिला दुपारी दोनच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (Gorhe Budruk) येथील हॉटेलमध्ये एक दिवसाकरीता राहावयास आली होती. सायंकाळी वेटरने दरवाजा वाजवला असता आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल चालकाने पोलिसांना कळवले. रात्री पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. त्यावेळी महिलेने गळफास घेतल्याचे दिसून आले. हवेली पोलीस ठाण्यात (Haveli police station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

दोनच महिन्यापूर्वी झाला होता विवाह
रंगोली वडावराव या पहिल्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यापूर्वीच दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न केले होते. त्यांना पहिल्या पतीपासून सात वर्षाचा एक मुलगा आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime | woman commits suicide in sinhagad road police station area of pune she was married before twot months

 

हे देखील वाचा :

R.C. Upadhyay | हरियाणवी डान्सरने दिले बोल्ड ठुमके; स्टेजवर लावली ‘आग’

Nia Sharma | ‘तु नेहमी न्यूड का फिरत असतेस?’ निया शर्माला तिच्या मित्रांनी केला सवाल, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

Bank Account Problem | पैसे चुकून अनोळखीच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झालेत का? जाणून घ्या कसे परत मिळतील

 

Related Posts