IMPIMP

Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी, पगार 80 हजारांपर्यंत; जाणून घ्या सविस्तर

by nagesh
SPPU News | Celebrating 'World Intellectual Property Day' at Savitribai Phule Pune University

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) विविध पदासांठी नोकर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune University Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शैक्षणिक वितरण प्रमुख, वचनबद्धता आणि पोहोच व्यवस्थापक, डेस्क समुपदेशक, टेली समुपदेशक, डिजिटल मार्केटिंग कार्यकारी, तंत्रज्ञान व्यवस्थापक, लॅब तंत्रज्ञ, ऑनलाइन शैक्षणिक सहाय्यक, प्लेसमेंट व्यवस्थापक, प्लेसमेंट कोऑर्डिनेटर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इन चार्जर, अकाउंटंट, ऑफिस असिस्टंट या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला (interview) उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीची तारीख 15 डिसेंबर 2021 असणार आहे. (Savitribai Phule Pune University)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व अनुभव

शैक्षणिक वितरण प्रमुख (Head of Educational Distribution) – उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसेच 8 ते 10 वर्षांचा अनुभव आवश्यक

 

वचनबद्धता आणि पोहोच व्यवस्थापक (Commitment and Reach Manager) – उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसेच 5 ते 8 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

 

डेस्क समुपदेशक (Desk Counselor) – उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक, तसेच 5 ते 8 वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

टेली समुपदेशक (Tele Counselor) – उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले असणं आवश्यक, तसेच 5 ते 8 वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

डिजिटल मार्केटिंग कार्यकारी (Digital Marketing Executive) – 6 महिने ते 2 वर्षांचा डिजिटल मर्केटिंगचा अनुभव आवश्यक

 

तंत्रज्ञान व्यवस्थापक (Technology Manager) – इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी घेतली असणं आवश्यक आहे. 3 ते 5 वर्षांचा अनुभव आवश्यक

 

लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) – इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी घेतली असणं आवश्यक. 3-5 वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

ऑनलाइन शैक्षणिक सहाय्यक (Online Educational Assistant) – उमेदवाराच शिक्षण पदवीपर्यंत झालेले असावे तसेच 6 वर्षाचा अनुभव आवश्यक.

 

प्लेसमेंट व्यवस्थापक (Placement Manager) – उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. 5 ते 8 वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

प्लेसमेंट कोऑर्डिनेटर (Placement Coordinator) – उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण आणि 6 वर्षांचा अनुभव आवश्यक

 

इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इन चार्जर (Infrastructure and Admin in Charger) –

 

अकाउंटंट ( Accountant) – उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसेच 6 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.

 

ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक.

 

वेतन

शैक्षणिक वितरण प्रमुख (Head of Educational Distribution) – 80,000/- रुपये प्रतिमहिना

वचनबद्धता आणि पोहोच व्यवस्थापक (Commitment and Reach Manager) – 60,000/- रुपये प्रतिमहिना

डेस्क समुपदेशक (Desk Counselor) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

टेली समुपदेशक (Tele Counselor) – 15,000/- रुपये प्रतिमहिना

डिजिटल मार्केटिंग कार्यकारी (Digital Marketing Executive) –40,000/- रुपये प्रतिमहिना

तंत्रज्ञान व्यवस्थापक (Technology Manager) – 50,000/- रुपये प्रतिमहिना

लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

ऑनलाइन शैक्षणिक सहाय्यक (Online Educational Assistant) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

प्लेसमेंट व्यवस्थापक (Placement Manager) – 50,000/- रुपये प्रतिमहिना

प्लेसमेंट कोऑर्डिनेटर (Placement Coordinator) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इन चार्जर (Infrastructure and Admin in Charger) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

अकाउंटंट (Accountant) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

 

ही कागदपत्रे आवश्यक (Savitribai Phule Pune University)

– Resume (बायोडेटा)

– दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रे

– शाळा सोडल्याचा दाखला

– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

– पासपोर्ट साईझ फोटो

 

मुलाखतीचा पत्ता

डिजिटल क्लासरुम, तळमजला, SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन बिल्डिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे-411007

मुलाखतीची तारीख – 15 डिसेंबर 2021

नोटिफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://drive.google.com/file/d/1FAynHKR1ORrPMZ2TAVBoCr205O8EC05i/view

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

http://www.unipune.ac.in/

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात 32 वर्षीय महिलेची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

R.C. Upadhyay | हरियाणवी डान्सरने दिले बोल्ड ठुमके; स्टेजवर लावली ‘आग’

Nia Sharma | ‘तु नेहमी न्यूड का फिरत असतेस?’ निया शर्माला तिच्या मित्रांनी केला सवाल, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

 

 

Related Posts