IMPIMP

Yerwada Jail | येरवडा कारागृहाचे अधीक्षक यु. टी. पवार यांची बदली

by nagesh
Pune Crime | suicide by strangulation of a prisoner serving life sentence in yerawada jail

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  गेली अनेक वर्षे येरवडा कारागृहाचे (Yerwada Jail) अधीक्षक म्हणून काम पाहणारे यु टी ऊर्फ उमाजी तोळाराम पवार (Yerwada Jail SP U.T. Pawar) यांची बदली करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पोलीस दलातील अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी (ADG Atulchandra Kulkarni) यांची कारागृह महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यु टी पवार हे गेल्या काही वर्षापासून येरवडा कारगृहाचे अधीक्षक  म्हणून काम पहात आहेत. त्यांच्यावर यापूर्वी अनेक आरोप केले गेले होते. या बरोबर येरवडा कारागृहातील कामकाजाबाबत अनेक तक्रारी केल्या जात होत्या. शासकीय कर्तव्य पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ च्या नियम ५ मधील तरतुदीचे पालन करुन यु. टी. पवार यांची तळोजा मध्यवर्ती कारागृहात प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

 

Web Title : Yerwada Jail | Yerwada Jail SP U.T. Pawar transferred in taloja jail

 

हे देखील वाचा :

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने केला विक्रम, एक दिवसात झाला तब्बल 60 हजार कोटीचा फायदा

Indian Railways | Train ने रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर, Special Train मध्ये चालणार आता ‘हे’ तिकिट; जाणून घ्या

Anil Deshmukh Case | अनिल देशमुख क्लिन चीट  प्रकरणात पुण्यात घडली ‘ही’ महत्वाची ‘घडामोड’; CBI ने FIR मध्ये नेमके काय म्हटले हे जाणून घ्या

 

Related Posts