राष्ट्रीय IED Blast | छत्तीसगडमधील दंतेवाड्यात नक्षलवाद्यांचा सुरुंग स्फोटात १२ ग्रामस्थ जखमी by nagesh August 5, 2021 August 5, 2021 दंतेवाडा : वृत्तसंस्था-IED Blast | छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाचा स्फोट (IED Blast) होऊन त्यात बोलेरो वाहनामधील १२ जण जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. "At… 0 FacebookTwitterWhatsappTelegram