ताज्यामुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह by bali123 March 23, 2021 March 23, 2021 मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे rashmi thackeray यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्या… 0 FacebookTwitterWhatsappTelegram