IMPIMP

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

by bali123
rashmi thackeray tests positive for coronavirus quarantine at varsha bungalow

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे rashmi thackeray यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्या वर्षा निवास्थानीच होम क्वारन्टाइन आहेत. सोमवारी रात्री त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता रश्मी ठाकरे rashmi thackeray यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता कोरोनाने मुख्यमंत्र्यांच्या घरीदेखील शिरकाव केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे या कोरोनाला आळा घालण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Also Read :

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

Related Posts