मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation Maharashtra) मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी (दि.20) झालेल्या सुनावणीत बांठिया आयोगाच्या (Banthia Commission) शिफारसींना मान्यता दिली.…
Tag: