IMPIMP

Earn Money | नशीब उजळू शकते, घरबसल्या कमावा ‘इतके’ लाख रुपये महीना; लवकर उचला ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

by nagesh
Business Idea | business idea start a solar panel with low investment earn lakh of rupees

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Earn Money | सध्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीत नोकरी नसेल आणि काहीतरी बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कुक्कुट पालन करू शकता, ज्यासाठी सरकार सुद्धा मदत करत आहे. हा व्यवसाय 5-9 लाख रुपयात सुरू केला जाऊ शकतो. छोट्या स्तरावर म्हणजे 1500 कोंबड्यापासून लेयर फार्मिंगची सुरुवात केली तर तुम्ही 50 हजार ते 1 लाख रुपये दरमहिना कमाई (Earn Money) करू शकता.

 

पोल्ट्री फार्मिंगसाठी सर्वप्रथम एक जागा शोधावी लागेल.
यानंतर पिंजरे आणि उपकरणे यावर 5-6 लाख रुपये खर्च करावा लागेल.
1500 कोंबड्यांपासून व्यवसाय सुरू करायचा असेल तर 10 टक्के जास्त वस्तू खरेदी कराव्या लागतील.
या व्यवसायात अंड्यांपासून सुद्धा मोठी कमाई होऊ शकते.
देशात अंड्यांचे दर वाढत आहेत. ही अंडी विकून चांगली कमाई करू शकता.

 

तर, एक लेयर पॅरेंट बर्थची कॉस्ट जवळपास 30-35 रुपये असते.
कोंबड्या खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपयांचे बजेट ठेवावे लागेल.
आता त्यांना पाळण्यासाठी वेग-वेगळ्या प्रकारचे खाद्य द्यावे लागेल आणि सोबत मेडिकेशनचा खर्च करावा लागतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

लागोपाठ 20 आठवडे कोंबड्यांच्या खाद्याचा खर्च सुमारे 1 ते 1.5 लाख रुपये होईल. एक लेयर पॅरेंट बर्ड एका वर्षात जवळपास 300 अंडी देते. 20 आठवड्यानंतर कोंबड्या अंडी देण्यास सुरूवात करतात आणि वर्षभर अंडी देतात.

 

20 आठवड्यात त्यांच्या खाण्यापिण्यावर 3-4 लाख रुपये खर्च होतात.
अशावेळी 1500 कोंबड्यांकडून 290 अंडी प्रति वर्षाच्या सरासरीने जवळपास 4,35,000 अंडी मिळतात. बरबादीच्या नंतर सुद्धा जर 4 लाख अंडी विकली तर घाऊक बाजारात एक अंडे 5-7 रुपयाच्या दाने विकले जाते. वर्षभरात केवळ अंडी विकून चांगली कमाई करू शकता.

 

तसेच, पोल्ट्री फार्मच्या बिझनेससाठी लोनवर सबसिडी सुमारे 25 टक्के मिळते. एससी-एसटी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी ही सबसिडी 35 टक्केपर्यंत असू शकते.
या व्यवसायाचे वैशिष्ट्य हे आहे की, यामध्ये काही रक्कम स्वताला लावावी लागते आणि उर्वरित बँक लोन मिळते.

 

Web Title : Earn Money | luck has opened you will earn so many lakh rupees month sitting home

 

हे देखील वाचा :

Earn Money | फायद्याची गोष्ट ! 110 रुपये खर्च करुन दरमहिना Bank Account मध्ये येतील ‘इतके’ हजार रुपये, जाणून घ्या

e-Shram | ई-श्रम कार्डसाठी तात्काळ करा ‘अप्लाय’, काही समस्या असेल तर टोल फ्री नंबरवर करा कॉल; जाणून घ्या

Rape Case | महाराष्ट्रात ‘खो-खो’ खेळलेल्या खेळाडूवर बलात्कार, रेल्वे ट्रॅकवर रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

 

Related Posts