IMPIMP

Crime News | संतापजनक ! नशेचे औषध देऊन डॉक्टरकडून महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार

by nagesh
Pune Crime News | Woman molested by threat to implicate husband in false crime, Sarait criminal FIR; Incidents in Kondhwa area

लखनौ : वृत्तसंस्था Crime News | उपचाराच्या बहाण्याने नशेचे औषध देऊन सरकारी डॉक्टरने महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याची घटना लखनऊमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी २३ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल (Crime News) करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी डॉक्टर फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले. अखेर मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. आरोपी डॉक्टरची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात (एमपी) एका महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्याप्रकरणी शनिवारी दोन जणांना अटक केली. या प्रकरणाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

 

Web Title : Crime News | doctor raped female constable giving her narcotic and then

 

हे देखील वाचा :

Money Laundering Case | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्य गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीचं समन्स

Health Tips | आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत ‘हे’ 5 प्रकारचे चहा; जाणून घ्या फायदे

Petrol Diesel Price | दोन दिवसात पेट्रोल प्रति लिटर 42 पैशांनी तर डिझेल 57 पैशांनी महागले

Pune Crime | पुण्याच्या कात्रज परिसरात डोक्यात वीट पडून महिलेचा मृत्यु

Earn Money | लवकर सुरू करा ‘हे’ काम, रोज होईल 3000 रुपयांची कमाई; जाणून घ्या सोपी पद्धत

Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! उच्चांकीवरून सोने 10111 आणि चांदी 19984 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या नवीन दर

 

Related Posts