IMPIMP

Aurangabad Crime | बलात्कार पीडितेला मदतीच्या बहाण्यानं 20 लाखांचा घातला गंडा

by nagesh
Pune Crime | Threatening to make a Physical Relation video viral! Financial exploitation of women by selling row houses in Vimannagar area Rape Case In Pune

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन –  Aurangabad Crime | औरंगाबाद येथे एका राजकीय पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिका-याविरोधात (Aurangabad Crime) काही दिवसांआधी बलात्काराचा गुन्हा (Rape) दाखल करण्यात आला होता. दरम्यान, संबंधित बलात्कार प्रकरणातील 30 वर्षीय पिडित तरुणीची एका युवकाने तब्बल 20 लाख रुपयाची फसवणुक (Fraud) केल्याची घटना समोर आली आहे. संबधित आरोपीने सहकार्य करण्याचा बहाणा करुन दुप्पट रिटर्न देण्याचे आमिष दाखवलं. या प्रकरणावरुन पिडितेने औरंगाबादमधील जीन्सी पोलीस ठाण्यात (Jinsi Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी, नदीम शेख अलिमोद्दीन शेख (Nadeem Sheikh Alimoddin Sheikh) (वय, 35) असं आरोपीचं नाव आहे.
गतवर्षी 30 वर्षीय पीडित तरुणीने सिडको पोलीस ठाण्यात (Cidco Police Station) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख
(Mehboob Sheikh) यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
या प्रकरणात पीडितेच्या चुलत्याच्या ओळखीतील असलेला नदीम याने गुन्हा दाखल करण्याच्या कायदेशीर प्रक्रियेत पीडितेला मदत (Aurangabad Crime) केली होती.

 

नदीमने (Nadeem) पीडितेला आमिष दाखवलं आहे की, पोलीस तुझ्या घरी येऊन झाडाझडती घेतील.
त्यात तुझ्या वडिलांच्या विम्याचे 10 लाख रुपये आणि बहिणीचे पैसे पोलिसांच्या हाती लागल्यास तुझ्यावर नको ते आरोप होऊ शकतात.
त्यामुळे तुझ्याकडील सर्व रक्कम माझ्याकडे ठेवायला दे, त्या रकमेचा दुप्पट परतावा देतो.
यावरुन पीडितेनेही वडिलांच्या विम्याचे 10 लाख, बहिणीचे 5 लाख आणि इतर 5 लाख मिळून 20 लाख आरोपीला दिले.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या दरम्यान, या दोघांत मैत्री वाढून प्रेमसंबंध देखील चालु झाले. न्यायप्रविष्ट प्रकरणं निकाली लागल्यानंतर विवाह करू असेही आमिष आरोपी तरुणाने दाखवलं.
तसेच, 2021 जुलैपासून पीडित तरुणीने आरोपीकडे आपले पैसे मागण्यास सुरुवात केली. मात्र, आरोपीनं अनेक कारणे देत टाळाटाळ करण्यास सुरूवात केली.
तर आरोपीनं पीडितेवर विविध आरोप करत कॅनॉट प्लेसमध्ये बोलावून तिला मारहाण केल्याचं देखील पीडितेने तक्रारीत (Aurangabad Crime) म्हटलंय.
याप्रकरणी अधिक तपास पोलिस (Police) करत आहेत.

 

Web Title : Aurangabad Crime | money fraud with rape victim fraud 20 lakh under lure of twice return

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 15 वर्षीय मुलीवर 17 वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार

PM Kisan | खुशखबर ! ‘या’ तारखेला शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, इथं चेक करा स्टेटस

Anil Deshmukh | अनिल देशमुखांनी न्यायालयात केली ‘ही’ विनंती, म्हणाले…

 

Related Posts