IMPIMP

PM Kisan | खुशखबर ! ‘या’ तारखेला शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, इथं चेक करा स्टेटस

by nagesh
PM Kisan | pm kisan government has changed the rules ration card is mandatory for new instalment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच पुढील हप्त्याचे पैसे येणार आहेत. जर शेतकरी दहाव्या हत्प्याची (10th installment) प्रतीक्षा करत असतील तर 15 डिसेंबरला 10 व्या हप्त्याचे 2,000 रुपये अकाऊंटमध्ये येतील. याचा अर्थ असा की, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan) योजनेंतर्गत रजिस्टर्ड शेतकर्‍यांच्या खात्यात सरकार दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये पाठवेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

तसेच, केंद्र सरकारने मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan) पैसे ट्रान्सफर केले होते. आतापर्यंत सरकारने देशातील 11.37 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट 1.58 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर केले आहेत.

 

या शेतकर्‍यांना मिळतील 4000 रुपये

 

ज्या शेतकर्‍यांना अजूनपर्यंत 9व्या हत्प्याचा लाभ मिळालेल नसेल त्या लोकांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकाचवेळी येतील म्हणजे त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर केले जातील. परंतु, ही सुविधा त्या शेतकर्‍यांनाच मिळेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केले होते.

 

तुम्हाला पैसे मिळतील किंवा नाही चेक करा

 

जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी (PM Kisan) रजिस्ट्रेशन केले असेल तर हे जाणून घेणे आवश्यक आहे की, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

यादीत असे चेक करा नाव

 

  1. सर्वप्रथमच अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
  2. होमपेजवर Farmers Corner चा ऑपशन दिसेल.
  3. Farmers Corner सेक्शनमध्ये Beneficiaries List ऑपशनवर क्लिक करा.
  4. नंतर ड्रॉप डाऊन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
  5. यानंतर Get Report वर क्लिक करा. नंतर लाभार्थ्यांची पूर्ण लिस्ट समोर येईल, ज्यामध्ये तुमचे नाव शोधा.

 

अशाप्रकारे चेक करा स्टेटस

 

पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर (Farmers Corner) वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटस (Beneficiary Status) वर क्लिक करा.
आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील.
आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा.
जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका.
तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा.
आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : PM Kisan | pm kisan beneficiaries get 4000 rupees 10th installment will credited soon check status

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | अनिल देशमुखांनी न्यायालयात केली ‘ही’ विनंती, म्हणाले…

Nawab Malik | ‘भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराची शेकडो एकर जमीन हडपलीय’; मलिकांचा आणखी एक बाॅम्ब

Anna Hazare | अण्णा हजारेंनी ST कामगारांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले…

ST Workers Strike | ‘अनिल परब तुम्ही 6 व्या मजल्यावरुन उतरला नाहीत, पण महाराष्ट्राच्या मनातून उतरलात’ – मनसेचा हल्लाबोल

 

Related Posts