IMPIMP

Nagpur Crime | धक्कादायक ! आजी आणि मामीला घाबरवण्यासाठी खेचला गॅसचा पाइप; 12 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू

by nagesh
Pune Crime | bottle liquor smashed head stopped drinking alcohol

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन  – Nagpur Crime | नागपूर येथील एक खळबळजनक घटना (Nagpur Crime) उघडकीस आली आहे. येथे गंमत करत असताना एका 12 वर्षीय मुलाचा आगीत होरपळून मृत्यू (He died in the fire) झाला आहे. ही धक्कादायक घटना सिव्हिल लाइनच्या सीपीडब्ल्यूडी कॉलनीत घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या दुर्देवी घटनेमुळे कुंटूंबाला मोठा धक्का बसला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

याबाबत माहिती अशी, मुलगा आठवीत शिकत होता. जेव्हा तो दीड वर्षांचा होता तेव्हापासून त्याचे आई-वडील वेगळे झाले होते. मुलाची आई
छत्तीसगढच्या रायपूरमध्ये राहते. तर मुलगा आपल्या आजीकडे नागपूरमध्ये राहतो. दरम्यान, मुलाची आजी आणि मामी दुपारी 12.30 वाजता
किचनमध्ये काम करत होत्या. तेव्हा मुलगा आपल्या आजीला आणि मामीला घाबरवत होता. त्या दोघींना घाबरवण्यासाठी सिलेंडरचा पाइप ओढला. हे
करत असताना त्याला दोघी ओरडल्याही. पण तो तरीही मस्ती करत राहिली आणि ही मस्तीच त्याला महागात पडली. जसा त्याने पाइप खेचला तशी
अचानक आग लागली आणि यात मुलगा गंभीरपणे (Nagpur Crime) भाजला गेला. अशी माहिती पोलीस अधिकारी विनोद चौधरी (Police Officer
Vinod Chaudhary) यांनी सांगितली.

दरम्यान, या घटनेत मुलाची आजीही जखमी झाली आहे. यानंतर त्या मुलाला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी उपचारापुर्वी मृत (died) घोषित केले आहे.

 

Web Title :- Nagpur Crime | 12 year old boy died burns nagpur

 

हे देखील वाचा :

Sameer Wankhede | महागडे कपडे आणि घड्याळांच्या आरोपावरुन समीर वानखेडेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

Pune Crime | दुचाकीस्वाराला अडवून तलवारीने मारहाण करुन लुटले; पुण्याच्या कोंढव्यातील खडी मशीन चौकात घडला प्रकार

Sanjay Raut | ‘बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील असे गौप्यस्फोट करु’ – संजय राऊत

 

Related Posts