IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या बोपदेव घाटात प्रेमी युगुलाला लुबाडले; तरुणीवर चाकूने वार करुन केले जखमी

by nagesh
Pune Crime | 22 years old boy wears undergarments of house owner woman and makes photo session, makes obscene gestures by speaking in dirty voice, molestation case registered in wanwadi police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | फिरायला गेलेल्या युगुलापैकी तरुणीवर तिघा चोरट्यांनी वार करुन त्यांच्याकडील ऐवज जबरदस्तीने लुटून नेण्याचा प्रकार बोपदेव घाटात घडला आहे. याप्रकरणी ताडीवाला रोड येथे राहणार्‍या एका 29 वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police) फिर्याद दिली आहे. ही घटना (Pune Crime) बोपदेव घाटात (bopdev ghat) सोमवारी रात्री 11 वाजता घडली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण आपल्या मैत्रिणीसह सोमवारी बोपदेव घाटात फिरायला गेले होते. रात्री उशिरापर्यंत घाटात फिरल्यानंतर ते खाली उतरत होते. यावेळी तरुणी नैसर्गिक विधीसाठी बाजूला गेली होती. यावेळी तिघा चोरट्यांनी तिच्यावर चाकूने वार करुन तिच्या गळ्यातील 25 हजार रुपयांची सोनसाखळी, फिर्यादी तरुणाकडील 1 हजार रुपये रोख व पाकिट असा 26 हजार 100 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला. सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :  pune crime in punes bopadev ghat lover couple was robbed the girl was stabbed and injured

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे महापालिकेच्या ठेकेदार कंपनीच्या 3 अभियंत्यांविरूध्द गुन्हा दाखल

Baramati News | बारामतीतील दुर्गभ्रमंती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून 75 कुटुंबीयांना गृहपयोगी वस्तूंचे किट

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खुन; पुनावळे येथील घटना

Numerology and Career | स्वतःच्या जन्म तारखेवरून निवडा योग्य करियर, आकड्यांचा जीवनावर होणार परिणाम माहित आहे का?, जाणून घ्या

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमधील 14 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Jica-Pune Corporation | ‘जायका’ कंपनीच्या सहकार्यातून राबविण्यात येणार्‍या मुळा- मुठा नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला मान्यता

 

Related Posts