IMPIMP

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंधानंतर विवाहाला नकार; प्रियकरासह त्याच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | A case of molestation against a goon in Shivajinagar village; Obscene chale with a young woman on the street

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | गेली चार वर्षे त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी शारिरीक संबंध (Physical Relation) ठेवले. त्यानंतर आता लग्नासाठी वेगवेगळी कारणे सांगून नकार देत फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी पाषाण (Pashan) येथे राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२६/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अदित्य गजानन सेवलीकर Aditya Gajanan Sevalikar (वय ३६, रा. पाषाण सुतारवाडी रोड), त्याचे वडिल व आईवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सुतारवाडी, पाषाण येथे २०१६ पासून आजपर्यंत सुरु होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अदित्य सेवलीकर याने लग्नाचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर त्यांनी आता लग्नाचा आग्रह धरल्यावर वेगवेगळी कारणे सांगून लग्नाला नकार देऊन फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | Refusing to marry after a physical relationship by showing the lure of marriage; Filed a crime against her parents along with her boyfriend

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane On Sanjay Raut | नितेश राणेंचा संजय राऊतांवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘ठाकरेंनंतर छत्रपतींच्या घरात आग लावली’

Morgaon-Jejuri Road Accident | दुर्देवी ! जेजुरी देवदर्शन करून परतणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू

Stock Market | अशाप्रकारच्या पेनी स्टॉकमध्ये कधीही करू नका गुंतवणूक, बनवतील कंगाल; असे रहा सतर्क

 

Related Posts