IMPIMP

Morgaon-Jejuri Road Accident | दुर्देवी ! जेजुरी देवदर्शन करून परतणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू

by nagesh
Jalna Crime News | hair braid stuck in threshing machine woman farmer dies

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Morgaon-Jejuri Road Accident | जेजुरी येथे देवदर्शन करून मित्रांसमवेत परतणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू
(Died) झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना मोरगाव-जेजुरी रस्त्यावर (Morgaon-Jejuri Road Accident) मावडी गावाच्या हद्दीत रविवारी
रात्री साडेआठच्या सुमारास घडली. विनोद जाधव (Vinod Jadhav) (32, रा. भवानीनगर, ता. इंदापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव
आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत माहिती अशी की, जेजुरीहून देवदर्शन करून चौघे मित्र परतीच्या वाटेवर होते. यावेळी मावडी गावाच्या हद्दीमध्ये चारही मित्र लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी दुचाकीने जोरदार धडक दिल्याने विनोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी विनोद यांना उपचारासाठी मोरगाव येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलयात (Siddhivinayak Hospital) दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले आहे. (Morgaon-Jejuri Road Accident)

 

Web Title : Morgaon Jejuri Road Accident | young man returning from jejuri dies in an accident 

 

हे देखील वाचा :

Stock Market | अशाप्रकारच्या पेनी स्टॉकमध्ये कधीही करू नका गुंतवणूक, बनवतील कंगाल; असे रहा सतर्क

Pune Minor Girl Rape Case | भर दिवसा 65 वर्षाच्या नराधमाकडून 12 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Kidney Stone | मुतखड्याच्या त्रासापासून वाचायचे असेल, तर आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश; जाणून घ्या

Modi Government | PM नरेंद्र मोदींची मोठी घोषणा ! कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार

 

Related Posts