IMPIMP

Pune Crime | कोल्ड्रिंक्स मधून दारु पाजून मावस बहिणीच्या पतीकडून लैंगिक अत्याचार; फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी

by nagesh
https://policenama.com/pune-crime-demand-for-physical-relation-from-a-woman-running-a-cafe-in-pune-fir-against-shop-owner-mahesh-muralidhar-shinde/

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनकोल्ड्रिंक्स मध्ये (Cold Drinks) दारु (Alcohol) मिक्स करुन महिलेला पाजून तिचे फोटो काढले. तसेच फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी (Threat) देऊन मावस बहिणीच्या पतीने लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायप्रकार क पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade Police Station) हद्दीत एप्रिल 2019 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत घडला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पीडित महिलेने शुक्रवारी (दि.7) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मावस बहिणीच्या पती विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पिडित महिलेच्या मावस बहिणीचा पती असून त्याने पीडित महिलेला कोल्ड्रिंक्समध्ये दारु मिक्स करुन पाजली. दारु पाजल्यानंतर त्याने फोटो (Photo) काढले. ते फोटो पीडितेचा पती आणि नातेवाईक यांना पाठवून बदनामी (Defamation) करण्याची धमकी दिली. त्याचा गैरफायदा घेऊन आरपीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे (PSI Ingle) करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | Sexual abuse by mother-in-law’s husband over cold drinks; Threatening to send photos to relatives

 

हे देखील वाचा :

Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण; 36 गुंठ्यांना मिळाले 1 कोटी 72 लाख

DA Hike-DR Hike | 2022 मध्ये महागाई भत्ता वाढीचे चित्र स्पष्ट, जाणून घ्या 20 हजार बेसिकवर किती होईल फायदा

Aadhaar-PAN Card Center on Railways Station | रेल्वे स्टेशनवर सुद्धा बनवू शकता Aadhaar आणि PAN Card, सुरू झाली ‘ही’ सर्व्हिस

7th Pay Commission | ‘इथं’ सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 23.39% वाढ, बरोबर सेवानिवृत्तीच्या वयातही वाढ

 

Related Posts