IMPIMP

Actor Siddharth Shukla | अभिनेता आणि Bigg Boss चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं मुंबईत निधन

by nagesh
Actor Siddharth Shukla | actor siddharth shukla death bigg boss winner mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – अभिनेता आणि बिग बॉस विजेता (Bigg Boss Winner) सिध्दार्थ शुक्लाचं (Actor Siddharth Shukla) गुरूवारी निधन झालं आहे. मुंबईच्या कपूर हॉस्पीटलनं सिध्दार्थचं निधन झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिध्दार्थ शुक्लाचं वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं निधन झालं आहे. सिध्दार्थच्या मित्र परिवाराला आणि कुटुंबियांना यामुळं मोठा धक्का बसला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सिध्दार्थ शुक्लानं रात्री झोपण्यापुर्वी काही औषधं घेतली होती. त्यानंतर तो उठलाच नाही. हॉस्पीटलनं नंतर सिध्दार्थचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं सांगितलं. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव असलेल्या सिध्दार्थ शुक्लानं रियालिटी शो बिग बॉसचं 13 वं सिझन जिंकलं होतं. त्यानंतर ‘खतारों के खिलाडी’चं (khatron ke khiladi) 7 वं सिझन देखील त्यानं त्याच्या नावावर केलं होतं. सिरीअल ‘बालिका वधू’ (balika vadhu) मधून सिध्दार्थ शुक्ला घरा-घरात पोहचला होता.

 

Web Title : Actor Siddharth Shukla | actor siddharth shukla death bigg boss winner mumbai

 

हे देखील वाचा :

Bank Job 2021 | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये SO च्या पदांवर निघाली बंपर भरती, जाणून घ्या कसे करावे अप्लाय

PMRDA | पीएमआरडीएच्या विकासआराखड्यावर आतापर्यंत 26 हजार हरकती

Air pollution | रिपोर्टमध्ये झाला आश्चर्यकारक खुलासा ! वायु प्रदूषणामुळे भारतातील लोकांचे वय होतंय 9 वर्षांनी कमी

Anti Corruption | वारसनोंद करुन उतारा देण्यासाठी 3 हजाराच्या लाचेची मागणी, तलाठी ACB च्या जाळ्यात

 

Related Posts