IMPIMP

Bollywood Actress | ‘या अभिनेत्रीचा सवाल; म्हणाली – ‘मुलीने कंडोम विकत घेतल्यास त्यात वाईट काय?’

by nagesh
Bollywood Actress | Bollywood actress pranutan bahl about condom

सरकारसत्ता ऑनलाइन  – Bollywood Actress । एक बॉलिवूड प्रसिद्ध (Bollywood Actress)अभिनेत्री प्रनुतन बहलने (Pranutan Behl) एक सवाल उपस्थित केला आहे. ‘आजही कोणी मुलगी कंडोम (Condom) विकत घेतल्यास अनेक लोकांच्या भुवया उंचावतात, मुलीने कंडोम विकत घेतल्यास काय वाईट आहे? असा प्रश्न अभिनेत्री प्रनुतन बहलने उपस्थित केला आहे. अभिनेत्री प्रनुतनचा ‘हेल्मेट’ (Helmet) या फिल्मचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या फिल्ममध्ये कंडोम विषयी असलेल्या प्रमाणावर आधारित हा चित्रपट (Movies) आहे. यावरून तिने एका मुलाखतीदरम्यान सवाल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

‘कंडोम (Condom) विकत घेणे चुकीचे नसल्याचा संदेश आपल्या आगामी चित्रपट हेल्मेटमध्ये दिल्याचे प्रनुतनने सांगितले आहे.
आजही कुठली मुलगी मेडिकलमध्ये कंडोम विकत घ्यायला गेल्यास आजूबाजूच्या लोकांच्या भुवया उंचावतात. जर एखाद्या मुलीने कंडोम विकत घेण्यात काय चुकीचे आहे? हा काही गुन्हा नाही असं अभिनेत्री प्रनुनत बहलने (Actress Pranutan Behl) म्हटलं आहे.
याचबरोबर आपल्या समाजामध्ये सेक्सबाबत फार बोलले जात नाही,
म्हणून कंडोमबाबत बोलताना लोक लाजतात. असं अभिनेत्री प्रनुतनने सांगितलं आहे.

या दरम्यान, पुढे ती म्हणते, ‘कधी कंडोम विकत घ्यायला गेले नाही परंतु आमच्या चित्रपटामुळे यात काही बदल होतील अशी अपेक्षा देखील प्रनुतनने व्यक्त केली आहे.
दरम्यान, अभिनेत्री प्रनुनत बेहल ही सुप्रसिद्ध अभिनेता मोनीष बेहेल यांची कन्या आहे.
प्रनुनतने नोटबुक चित्रटपटातून बॉलिवूडध्ये पदार्पण केलं होतं.

 

Web Title : Bollywood Actress | Bollywood actress pranutan bahl about condom

 

हे देखील वाचा :

Pune Crime | स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 34 लाखांचा गंडा, कोंढवा पोलिस ठाण्यात दोघांवर FIR

Pune Crime | पुण्यात क्रेडीट कार्डद्वारे एकाची 3.2 लाखाची फसवणूक, 4 परप्रांतियांवर FIR

Pari Paswan | ‘कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून अश्लिल चित्रफीत तयार केली; ‘या’ मिस इंडिया युनिव्हर्सचा आरोप

 

Related Posts