IMPIMP

Kiara Advani | विमानतळावरील ‘या’ लुकसाठी 52 हजारांचा टी-शर्टचा घेतला

by nagesh
Kiara Advani | kiara advani in 52 thousand cotton gucci t shirt in chic look at airport

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kiara Advani | अतिशय सोज्वल अशा अदांची राणी म्हणजे कियारा अडवाणी (Kiara Advani) असं म्हटलं जातं. कियाराने खूप वर्षांपुर्वीच बाॅलिवूडमध्ये प्रवेश केला होता. मात्र ‘कबीर सिंग’ चित्रपटानंतर ती लोकांच्या प्रचंड पसंतीस आली. यानंतर ती मोठ्या प्रमाणात लोकांच्या समोर येऊ लागले.

विमानतळावर (Airport) अनेकदा मोठ-मोठे कलाकर स्पाॅट केले जातात. काहींचा लुक पाहून तर लोकांच्या मनाला भुरळ पडते. तर काही कलाकार
अतिशय बोल्ड लुकमध्ये दिसून येतात. अशातच कियारा अडवाणीला (Kiara Advani) देखील विमानतळावर स्पाॅट करण्यात आलं. मात्र विशेष बाब म्हणजे अतिशय साध्या पद्धतीच्या तरी कुल लूकमध्ये कियाराने प्रधान केलेल्या टी-शर्टच तब्बल 52 हजारांचा आहे. हा टी-शर्ट गुच्ची (Gucci) या ब्रँडचा आहे. हा टी-शर्ट पांढऱ्या आणि लाल रंगाचा दिसून येतो.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कियाराने अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. कबीर सिंग चित्रपटानंतर कियाराचा ‘शेरशाह’ (Shershaah) चित्रपटाने तर धुमाकूळ घातला. गुच्चीच्या ऑफिशअल वेबसाईटवर या टी-शर्टची किंमत 700 यूएस डाॅलर्स आहेत. कियारा आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddhart Malhotra) एकमेकांसोबत प्रेमसंबंधात असून लवकरच लग्न करत असल्याच्या बातम्या सध्या तुफान पसरत आहेत. मात्र अद्यापही सत्य समोर आलेलं नाही.

 

Web Title: Kiara Advani | kiara advani in 52 thousand cotton gucci t shirt in chic look at airport

 

हे देखील वाचा :

Katrina Kaif | एका चित्रपटामागे तब्बल ‘इतके’ कोटी कमवते कतरीना कैफ, जाणून घ्या

Maharashtra Rains | अरबी सुमद्रात नवं संकट ! राज्यात पुढील 5 दिवस अतिशय महत्त्वाचे, मुंबई-पुण्याला IMD चा इशारा

Kiran Gosavi | साक्षीदार किरण गोसावीकडून आर्यन खानबद्दल मोठा खुलासा; म्हणाला…

 

Related Posts