IMPIMP

Katrina Kaif | एका चित्रपटामागे तब्बल ‘इतके’ कोटी कमवते कतरीना कैफ, जाणून घ्या

by nagesh
Katrina Kaif Pregnant | is really katrina kaif pregnant flaunts baby bump in viral photos know the truth entertainment news article

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Katrina Kaif | लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) नेहमीच वेगवेगळ्या कारणांने लोकांच्या चर्चेत असती. बाॅलिवूडमध्ये कतरीनाने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळीच छाप उमटवली आहे. त्यामुळे मोठ-मोठे कलाकार देखील तिच्यासोबत काम करण्यास नेहमीच उत्सुक असतात. एवढच नाही तर अनेक मोठ्या कलाकारांसोबत तिने काम देखील केलं आहे. मात्र एका चित्रपटासाठी ती जी रक्कम घेते ते ऐकून कोणीही हैराण होईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कतरीना कैफ (Katrina Kaif) तिच्या एका चित्रपटासाठी तब्बल 11 कोटी रुपये (11 Crore) घेते. तर ब्रँड एंडोर्समेंटचे शुल्क 6 ते 7 कोटी (6-7 Crore) इतके आहे. अर्थाच कतरीनाचे एकूण नेट वर्थ 224 कोटी रुपये (Net Worth 224 Crore) आहेत. कतरीना सध्या एका वेगळ्या विषयामुळे चर्चेत आहे. तो म्हणजे तिच्या लग्नाचा (Wedding) विषय. काही महिन्यांपुर्वी करतीनाने अभिनेता विक्की कौशलसोबत (Vicky Kaushal) साखरपुडा पार पाडल्याची चर्चा रंगली होती. तसेच ते दोघे डेट करत असल्याची देखील चर्चा आहे. मात्र खरं काय आहे ते अद्याप समोर आलेलं नाही. मात्र कतरीना आणि कैशल लवकरच लग्न करणार असून त्यांचा वेन्यू देखील ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.

कतरीना सर्वात आधी प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला (Salman Khan) डेट करत होती. मात्र त्यांच नात फार काळ टिकलं नसून ब्रेकअपनंतर कतरीना अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) डेट करु लागली. तरी कपूर परिवाराला कतरीना सून म्हणून स्वीकार नसल्याने दोघाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता मात्र लवकरच रणबीरसुद्धा अभिनेत्री आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) विवीहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title: Katrina Kaif | know the net worth of bollywood s talented actress katrina kaif

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | अरबी सुमद्रात नवं संकट ! राज्यात पुढील 5 दिवस अतिशय महत्त्वाचे, मुंबई-पुण्याला IMD चा इशारा

Kiran Gosavi | साक्षीदार किरण गोसावीकडून आर्यन खानबद्दल मोठा खुलासा; म्हणाला…

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, व्हिझ्डम् क्रिकेट क्लब संघांचा सलग तिसरा विजय ! पुनित बालनची पाच विकेटची कमिगिरी

 

Related Posts