IMPIMP

Miss Heritage India | मोनिका खिलानीने जिंकला ‘क्लासिक हेरीटेज इंडिया’ किताब

by nagesh
Miss Heritage India | Monica Khilani won the book Classic Heritage India

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Miss Heritage India | शैक्षणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यात (Pune) नुकतीच ‘मिस हेरिटेज इंडिया’ (Miss Heritage India) हि सौदर्यवतींची स्पर्धा मोठ्या थाटामाटात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन मृणाल एंटरटेंटमेंटच्या (Mrinal Entertainment) वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारतातील विविध सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मिस हेरिटेज इंडिया व मिसेस हेरिटेज इंडिया / क्लासिक हेरिटेज इंडिया अशा स्पर्धा पार पडल्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या स्पर्धेमध्ये “क्लासिक हेरीटेज इंडियाचा” मोनिका खिलानी (Monica Khilani, Classic Heritage India) यांनी किताब पटकावला.
त्याचं मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या कि ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व मी लवकरच करणार आहे.
या वेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Actress Sonali Kulkarni) आणि अभिनेत्री हेमांगी कवी (Actress Hemangi Kavi) आदींनी मुकुट डोक्यावर घालून खिलानी यांचं कौतुक केले.

या स्पर्धेसाठी नील ग्रुप कंपनीचे नील कांबळे (Neil Kamble, Neil Group Company) यांची मोलाची साथ मिळाली. या स्पर्धेत परीक्षण निर्माती पूनम शेंडे (Poonam Shende), डॉ. गौरी चव्हाण (Dr. Gauri Chavan), मयुरेश डहाके (Mayuresh Dahake), आरती बलेरी (Aarti Baleri) यांनी
परीक्षक म्हणून काम केले. तर सूत्रसंचालन सिमरन आहुजाने (Simran Ahuja)

 

Web Title : Miss Heritage India | Monica Khilani won the book Classic Heritage India

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | किमतीमधील हालचालीने गुंतवणुकदारांमध्ये गोंधळ ! आता ‘या’ कॅरेटचं सोनं 27635 रुपयात 10 ग्रॅम, जाणून घ्या

Pune Crime | ‘तू खूप सुंदर दिसतेस, फिरायला येतेस का?’ असं म्हणणं सिक्युरिटी सुपरवायझरला पडलं महागात

Pune Crime | ‘पप्पी दे’ असे म्हणत घरात घुसून अश्लील कृत्य करत 16 वर्षीय मुलीचा 26 वर्षीय युवकाकडून विनयभंग

 

Related Posts