IMPIMP

Myra Vaikul | मोठमोठ्या कलाकारांना देखील लाजवेल असे पोजेस ‘या’ बालकलाकाराने दिले; मकर संक्रांत निमित्त शेअर केले स्पेशल फोटो

by nagesh
Myra Vaikul | makar sankranti 2023 myra vaikul share her sankranti look see photos

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Myra Vaikul | ‘माझी तुझी रेशीमगाठी’ या मालिकेतून परीच्या रूपात घराघरात पोहोचलेली बालकलाकार म्हणजे मायरा वैकुळ. मायराने तिच्या अभिनयाने सगळ्यांना भुरळ घातली आहे. तिचे गोड हसणे, रडणे आणि बोलण्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मायरा सध्या तिच्या प्रत्येक गोष्टीने प्रेक्षकांना भुरळ पाडत असते. मायराने नुकतेच संक्रांत निमित्त स्पेशल फोटोशूट केले आहे. सध्या तिचे हे फोटोज सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. (Myra Vaikul)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या बालकलाकाराचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग देखील आहे. मायरा आताच सोशल मीडियावर स्टार बनली आहे. तिला इंस्टाग्राम वर लाखो फॉलोवर्स देखील आहेत. मायराचे अकाउंट तिची आई श्वेता वैकुळ ही हँडल करते. मायराचे विविध धाटणीतले फोटोज आणि रिल्स ती शेअर करत असते. जे प्रेक्षकांना नेहमीच आवडत असतात. (Myra Vaikul)

 

https://www.instagram.com/p/CnJNiAYtTNl/?utm_source=ig_web_copy_link

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मायराने संक्रांत निमित्त फोटोशूट केले. यामध्ये हलव्याचे दागिने परिधान करत काळ्या रंगाच्या परकर पोलक्यामध्ये खूपच गोड दिसून आली आहे. तिचे हे रूप डोळ्यापासून हटवणे चाहत्यांना अवघड झाले आहे. मायराने यामध्ये विविध पोजेस दिले आहेत. मोठ्या कलाकारांना देखील लाजवेल अशा पोजेस तिने या ड्रेस मध्ये दिल्या आहेत. या पारंपारिक लुक मध्ये मायरा खूपच सुंदर दिसत आहे. तर मायराच्या या फोटोवर सध्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

Web Title :- Myra Vaikul | makar sankranti 2023 myra vaikul share her sankranti look see photos

 

हे देखील वाचा :

PSI Suspended | पोलिस स्टेशनमध्ये पैसे घेणार्‍या पीएसआयचे तडकाफडकी निलंबन

Maharashtra Politics | ‘शिवसेनेत दोन गट पाडण्यामागे भाजपचंच मिशन’, जाहीर सभेत भाजपच्या बड्या मंत्र्याने दिली कबुली

Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात अडकून बदनामीची धमकी देऊन तरुणाकडे खंडणी मारण्याचा प्रकार; मुंबईतील तरुणीवर गुन्हा दाखल

 

Related Posts