IMPIMP

PSI Suspended | पोलिस स्टेशनमध्ये पैसे घेणार्‍या पीएसआयचे तडकाफडकी निलंबन

by nagesh
 Police Inspector Suspended | 3 Mumbai cops suspended for ‘assaulting, extracting Rs 25,000’ from 2 doctors

सांगली : सरकारसत्ता ऑनलाईन   PSI Suspended | पोलिस स्टेशनमध्ये पैसे घेणार्‍या पोलिस उपनिरीक्षकास सांगलीचे पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली (IPS Dr. Basavaraj Teli) यांनी निलंबीत केले आहे. रामचंद्र गोसावी (PSI Ramchandra Gosavi) असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. (PSI Suspended)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, करगणी येथील सागर जगदाळेविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांनी पैसे घेतल्याचा व्हिडीओ जगदाळे यांनी एसपी डॉ. बसवराज तेली यांच्याकडे दिला होता (Sangli Police News). दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून खोटी फिर्याद देणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जगदाळे यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, जगदाळे यांच्याकडून पोलिस ठाण्यात पैसे घेतल्याचा व्हिडीओ पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहचला. त्यानंतर कठोर कारवाई करत अधीक्षकांनी उपनिरीक्षकास निलंबीत केले आहे. (PSI Suspended)

 

Web Title :- PSI Suspended | suspension of PSIs taking money in police stations sangli police news

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | ‘शिवसेनेत दोन गट पाडण्यामागे भाजपचंच मिशन’, जाहीर सभेत भाजपच्या बड्या मंत्र्याने दिली कबुली

Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात अडकून बदनामीची धमकी देऊन तरुणाकडे खंडणी मारण्याचा प्रकार; मुंबईतील तरुणीवर गुन्हा दाखल

Amruta Dhongade | बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच अमृता धोंगडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत ; “जाळ अन् धूर संगटच….”

Amitabh Bachchan | महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ कृत्यामुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल ; बिग बींनी चाहत्यांची मागितली माफी

 

Related Posts