IMPIMP

Bad Food For Kidney | तुमची किडनी खराब करतात ‘या’ 5 गोष्टी, मर्यादित करा सेवन; जाणून घ्या नुकसान

by nagesh
Bad Food For Kidney | bad food for kidney five foods that harm the kidney health know here causes of kidney failure

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Bad Food For Kidney | योग्य खाणे-पिणे असेल तर शरीराचे सर्व अवयव निरोगी राहतात. चुकीची जीवनशैली आणि सवयींमुळे किडनीसारख्या महत्वाच्या अवयवांवर वाईट परिणाम होत असतो. कोणत्या वस्तूंच्या सेवनाने किडनीवर वाईट परिणाम (Bad Food For Kidney) होतो ते जाणून घेवूयात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

1. अल्कोहोल (Alcohol)

जास्त दारूच्या सेवनाने किडनी खराब होऊ शकते. मेंदूवर परिणाम होऊ शकतो. इतरही अनेक अवयवांवर दारूचा वाईट परिणाम होतो.

 

 

2. रेड मीट (Red Meat)

रेड मीट प्रोटीनचे चांगला स्त्रोत असले तरी हे किडनीसाठी नुकसानकारक ठरू शकते. यातील फॅट किडनीसाठी वाईट आहे.

 

 

3. कॅफीन (Caffeine)

कॉफी आणि चहामध्ये मोठ्या प्रमाणात कॅफीन असते. म्हणून सकाळी उठल्या-उठल्या चहा पिणे किडनीसाठी घातक आहे. ब्लड प्रेशर लेव्हल वाढते. जे किडनीसाठी धोकादायक आहे. (Bad Food For Kidney)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

4. डेयरी प्रोडक्ट (Dairy Products)

डेयर प्रोडक्ट अतिसेवनाने किडनी खराब होऊ शकते. यातील कॅल्शियममुळे किडनी स्टोन होऊ शकतो.

 

 

5. एवोकाडो (Avocado)

एवोकाडो आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास यातील पोटॅशियमच्या हाय मात्रेमुळे किडनीच्या रुग्णांसाठी हे नुकसानकारक आहे.

 

Web Title: Bad Food For Kidney | bad food for kidney five foods that harm the kidney health know here causes of kidney failure

 

हे देखील वाचा :

Multibagger stock | 2 रुपयांचा शेयर वाढून 2712 रुपयांचा झाला, 10 हजाराचे झाले 1 कोटी; तुमच्याकडे आहे का?

Restricted Mobile Number | चुकूनही डायल करू नका ‘हे’ 5 मोबाइल नंबर, रिंग वाजताच जीवनात होऊ शकते ‘शापा’ची एंट्री

Pune News | पुण्यात या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद; सिंगल डिजिट किमान Temp

 

Related Posts