IMPIMP

Diabetes Awareness Month 2021 | अनियंत्रित डायबिटीज पोखरू शकते तुमचे संपूर्ण शरीर, ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

by nagesh
Diabetes | diabetes blood sugar level will be controlled without medicines eat methi or fenugreek daily

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Diabetes Awareness Month 2021 | डायबिटीज एक असा भयंकर आजार आहे जो अनियंत्रित झाला तर संपूर्ण शरीर पोखरू शकतो. या आजाराचा परिणाम मनुष्याचे हृदय, रक्त वाहिन्या, डोळे, किडनी आणि नर्व्हस सिस्टमवर सर्वात जास्त होतो. यास सर्वात जास्त पुरुषवर्ग बळी पडतो. जर वेळीच हाय ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित केली नाही तर हा आजार मनुष्याला मृत्यूच्या दरवाजापर्यंत पोहचवू शकतो. (Diabetes Awareness Month 2021)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिना ’डायबिटीज अव्हेयरनेस मन्थ’ (Diabetes Awareness Month 2021) म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर डायबिटीजच्या त्या लक्षणांबाबत (symptoms of diabetes) जाणून घेवूयात ज्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये…

 

1. इरेक्टाइल डिसफंक्शन – Erectile Dysfunction

ब्लड शुगर वाढल्याने पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन होते. हे लक्षण दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

 

 

2. वारंवार लघवीला होणे – Frequent urination

वारंवार लघवी होणे हा डायबिटीजचा संकेत आहे. रात्री दर 2 तासांनी बाथरूमला जावे लागत असेल तर डॉक्टरांकडे जा.

 

 

3. यीस्ट इन्फेक्शन – Yeast Infections

यीस्ट इंफेक्शनमुळे पुरुषांना डायबिटीज होऊ शकतो. ब्लड शुगर वाढल्याने ही समस्या होते. याचा परिणाम लिंगावर होतो, अशावेळी डॉक्टरांकडे जा.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 4. थकवा – Fatigue

सामान्यपणे रात्री वारंवार बाथरूमला जाण्याने झोप पूर्ण होत नाही आणि थकवा येतो. तसेच ब्लड शुगर वाढण्यानेही थकवा जाणवतो. यासाठी डॉक्टरांकडे जा.

 

5. वजन वाढणे – Weight gain

वजन वाढत असेल तर हे डायबिटीजचे लक्षण असू शकते. तसेच, खराब खाण्या-पिण्यामुळेही वजन वाढते. ज्यामुळे डायबिटीज होऊ शकतो.

 

 

6. एक्सरसाईजच्या वेळी छातीत वेदना – Chest pain during exercise

प्री-डायबिटीजमध्ये अनेक मेटाबोलिक समस्या होतात, त्यापैकी एक हाय ब्लड प्रेशर आहे. यामुळे छातीत वेदना आणि इस्केमियाचा धोका वाढतो. जर छातीत वेदनेची समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

 

 

7. प्रीमॅच्युअर इजेक्युलेशन – Premature Ejaculation

प्रीमॅच्युअर इजेकुलेशन म्हणजे शीघ्रपतन सुद्धा पुरुषांमध्ये डायबिटीजचे प्रमुख लक्षण आहे. प्रीमॅच्युअर इजेकुलेशन किंवा इरेक्टाईल डिसफंक्शन मेटाबोलिक सिंड्रोममुळे होते. जे टाईप 2 डायबिटीजचा धोका वाढवते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

8. फॅमिली मेडिकल हिस्ट्री – Family Medical History

जर तुमच्या कुटुंबात कुणाला डायबिटीज असेल तर तुम्हाला सुद्धा डायबिटीज होण्याची शक्यता वाढते. 2013 मध्ये 8000 लोकांवर करण्यात आलेल्या डायबिटोलॉजी स्टडीत डायबिटीजचे 26 टक्के असे आढळले होते ज्यांच्या कुटुंबात टाईप 2 डायबिटीजची हिस्ट्री होती. जर तुमच्या कुटुंबात सुद्धा हा आजार अनुवंशिक प्रकारे होत आला असेल तर तुमची ब्लड शुगर वेळोवेळी तपासत राहा. (Diabetes Awareness Month 2021)

 

Web Title: Diabetes Awareness Month 2021 | diabetes awareness month 2021 men should not ignored these 9 symptoms or warning signs

 

हे देखील वाचा :

Ileana Dcruz | पहिल्यांदाच झळकणार विद्या बालन आणि इलियाना डिक्रूझची जोडी! अभिनेत्रीनं वेगळ्याच अंदाजात व्यक्त केला आनंद

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! 15 वर्षाच्या मुलीने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव, मागितली 5 लाखांची खंडणी

Bad Food For Kidney | तुमची किडनी खराब करतात ‘या’ 5 गोष्टी, मर्यादित करा सेवन; जाणून घ्या नुकसान

 

Related Posts