IMPIMP

7th Pay Commission | पेन्शन-DR वर मोदी सरकारने 4 वर्षांसाठी दाखवला हिरवा झेंडा, ‘या’ लोकांना फायदा

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission government set to be pay due da arrears in july know

नवी दिल्ली : वृत्तसंस्था7th Pay Commission | नरेंद्र मोदी सरकारने (Modi Government) स्वातंत्र्य सैनिक सन्मान योजना (SSSY) पुढील 4 वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने 3,274.87 कोटी रुपयांच्या वाटपालाही मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत, स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या पात्र अवलंबितांना 2025 – 26 पर्यंत पेन्शन, महागाई मदत म्हणजेच DR आणि इतर आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत देशभरात 23,566 लाभार्थी समाविष्ट आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सरकारने काय म्हटले :
एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सरकारने 3,274.87 कोटी रुपयांच्या एकूण आर्थिक परिव्ययासह आर्थिक वर्ष 2021 – 22 पासून 2025 – 26 साठी स्वातंत्र्य सैनिक सन्मान योजना आणि त्यातील घटकांना 31 मार्च 2021 च्या पुढे सुद्धा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

एसएसएसवाय सुरू ठेवण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गृह मंत्रालयाने तयार केला होता.
पेन्शनच्या रकमेत वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि 15 ऑगस्ट 2016 पासून महागाई मदत देखील दिली जात आहे. (7th Pay Commission)

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission modi govt approves 3274 crore rs for continuation of freedom fighters pension scheme sssy

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | IT, ED ला हाताशी धरुन सरकार पाडण्याचा डाव, संजय राऊतांचा हल्लाबोल (व्हिडिओ)

Donate A Pension Scheme | केंद्र सरकारने असंघटित मजूरांसाठी सुरू केली ‘डोनेट ए पेन्शन स्कीम’, दरमहिना मिळतील 3 हजार रुपये; जाणून घ्या सर्वकाही

Stomach Ulcer | धोकादायक होऊ शकतो पोटाचा अल्सर, ‘या’ लक्षणांद्वारे ओळखू शकता; जाणून घ्या घरगुती उपाय

 

Related Posts