IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ! केंद्र सरकार 2.18 लाख रुपयांपेक्षा जास्त DA ची थकबाकी देणार

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission big announcement in august da hike due da arrears and pf interest rate

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना (central government employees) नवीन वर्षात एक खुशखबरी मिळणार आहे. कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ (dearness allowance) केली जाऊ शकते. सरकारने आता DA मध्ये 12 टक्के वाढीची मोठी घोषणा केली होती आणि तो 2021 मध्ये जुलैपासून लागू केला होता, परंतु तो वाढल्यानंतर कर्मचार्‍यांना डीए जारी केला नव्हता. लाखो कर्मचारी महागाई भत्त्याची प्रतीक्षा करत आहेत, काही रिपोर्टनुसार केंद्र आता कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याची थकबाकी देण्याची योजना बनवत आहे. (7th Pay Commission)

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

जर असे झाले तर कर्मचार्‍यांच्या महागाई भत्यात 3 टक्के वाढ होईल आणि या वर्षी 2.18 लाखापेक्षा जास्त पैसे कर्मचार्‍यांच्या खात्यात जाऊ शकतात. याशिवाय किमान सॅलरीत सुद्धा वाढ केली जाऊ शकते. सरकारच्या या पावलांमुळे सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांना (Pensioners) मोठा दिलासा मिळेल.

 

रिपोर्टनुसार सरकार डिसेंबर महिन्यातच डीएचा एरियर जारी करण्याची घोषणा करेल आणि त्यासाठी ते 24 डिसेंबरच्या जवळपास कॅबिनेटच्या एका बैठकीत वेळ ठरवतील, ही बैठक पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

 

HRA सुद्धा वाढू शकतो

नवीन वर्षादरम्यान केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत वाढीची अपेक्षा केली जात आहे. अशावेळी महागाई भत्त्यासह हाऊस रेंट अलाऊन्सची (House Rent Allowance) सुद्धा वाढ केली हाऊ शकते. महागाई भत्ता तीन टक्के वाढीसह 34 टक्के झाला तर एचआरएमध्ये सुद्धा वाढ होईल. (7th Pay Commission)

 

डीए एरियर जारी झाल्यास कुणाला होणार फायदा?

वेतन आयोगाच्या रिपोर्टनुसार, देशात एकुण 33 लाख केंद्रीय कर्मचारी आहेत,
जे केंद्राकडून अपडेटची अतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
यापूर्वी अर्थ मंत्रालयाने COVID महामारीमुळे मे 2020 मध्ये 30 जून 2021 पर्यंत DA वाढ रोखली होती.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

किती दिला जाईल डीए

जेसीएमचे राष्ट्रीय परिषदेचे शिव गोपाळ मिश्रा यांच्यानुसार लेव्हल-1 कर्मचार्‍यांची डीए थकबाकी 11,880 रुपयांपासून 37,554 रुपये आहे.
तर लेव्हल-13 (7 व्या सीपीसी मूळ वेतनश्रेणी 1,23,100 रुपये ते 2,15,900 रुपये),
लेव्हल-14 (वेतनश्रेणी) साठी कर्मचार्‍याची डीए थकबाकी 1,44,200 रुपये होईल. 2,18,200 दिले जातील.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission there will be a big increase in the salary of central employees central government will pay da of more than rs 2 lakh 18 thousand

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अकाऊंटंटला दिला ‘एक्सेस’ अन् त्याने घातला 63 लाखांना गंडा; पुण्याच्या मार्केटयार्डमधील घटना

Gold Silver Price Today | सोने झाले स्वस्त, चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर

IT Refund | इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 13 डिसेंबरपर्यंत टॅक्सपेयर्सला पाठवले 1.36 लाख कोटी रुपये, ‘या’ पध्दतीनं तपासा रिफंड स्टेटस

 

Related Posts