IMPIMP

Aadhaar Card बाबत आली मोठी माहिती, जर चुकून सुद्धा शेयर केला ‘हा’ नंबर तर खात्यातून गायब होईल बॅलन्स!

by nagesh
Aadhaar Card | aadhaar card download aadhaar card frauds uidai update uidai website

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आधार कार्डधारकांसाठी (Aadhaar Card) एक महत्त्वाची बातमी आहे. आजच्या काळात प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे आणि तुमच्या घरातील गॅस सिलिंडरपासून ते बँकेपर्यंत सर्व काही आधारशी जोडलेले आहे, ज्यामुळे ग्राहकांना अनेक मोठे फायदे मिळतात, परंतु काहीवेळा फसवणूक देखील होते. (Aadhaar Card)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अशावेळी ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांनी काळजी घ्यावी. जर कोणी तुम्हाला तुमचा वैयक्तिक तपशील किंवा ओटीपी विचारत असेल तर सतर्क व्हा. यूआयडीएआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

 

UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटवर लिहिले आहे की, तुम्ही तुमचा आधार ओटीपी कधीही कोणाशीही शेअर करू नका. यासोबतच तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका.

 

UIDAI ने सांगितले की, ओटीपी मागण्यासाठी किंवा तपशील विचारण्यासाठी तुम्हाला आमच्याकडून कधीही कॉल किंवा एसएमएस येणार नाही.

 

आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये खूप वाढ होत आहे, त्यामुळे अशा फोन कॉल्स आणि एसएमएसपासून सावध रहा.

 

गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात सायबर गुन्हेगारांनी लोकांचा आधार कार्ड डेटा चोरला आणि त्याचा कर्जासाठी किंवा फसवणुकीसाठी वापर केला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अशावेळी, आधार कार्ड हिस्ट्री (Aadhaar Card History) वेळोवेळी तपासत राहणे खूप महत्वाचे आहे.
हिस्ट्री तपासून तुमचे आधार कार्ड कुठे वापरले गेले आहे हे जाणून घ्या.

 

Web Title :- Aadhaar Card | aadhaar card download aadhaar card frauds uidai update uidai website

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार प्रशांत जाधव व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’ ! आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 82 वी कारवाई

Pune Pimpri Crime | बालेवाडी परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 4 दलालांना अटक

MPSC Develops Mobile App | विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी MPSC ने तयार केले मोबाईल ॲप

 

Related Posts