IMPIMP

MPSC Develops Mobile App | विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी MPSC ने तयार केले मोबाईल ॲप

by nagesh
MPSC Exam 2023 | good news for competitive examinees more than 8 thousand posts recruitment

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MPSC Develops Mobile App | विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) विद्यार्थी भिमुख बनवण्यासाठी आयोगाने माहिती तंत्रज्ञानाच्या (Information Technology) आधारे ॲप तयार केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सुटणार आहेच शिवाय आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाण्याचा वेळही वाचणार आहे. यापूर्वी आयोगाने विद्यार्थ्यांसाठी ट्विटर हँडल तयार केले होते. त्यानंतर ॲप लॉन्च केले असून त्याला उपयोजक हे नाव देण्यात (MPSC Develops Mobile App) आले असून ते ॲप गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) उपलब्ध आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे (Mahesh Bade) म्हणाले की, “आयोगाशी संपर्क साधण्यासाठी संकेतस्थळ, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहज शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक त्या गोष्टींचा समावेश करून ॲप विकसित केले आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यामध्ये आणखी काही सुविधांचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यामुळे हे ॲप विद्यार्थीकेंद्री होईल.”

 

 

ॲपमध्ये काय?
पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांसाठी या ॲपमध्ये विविध परीक्षांची माहिती आणि जाहिराती तर दिसणारच आहेत.
या शिवाय डॅशबोर्डवर सूचना/परिपत्रके, वेळापत्रके, अभ्यासक्रम, मागील प्रश्नसंच, उत्तरतालिका, निकाल या सगळ्यांचे पर्याय उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर या ॲपमधूनच थेट आयोगाच्या ट्विटर हँडललाही जाता येणार आहे.

 

Web Title :- MPSC Develops Mobile App | mpsc develops mobile app for students available on the google play store marathi news

 

हे देखील वाचा :

PAN Card New Rule | घरबसल्या करता येणार PAN कार्डमध्ये बदल; नेमकी प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या

UPI Payments Without Internet | विना इंटरनेट सुद्धा करू शकता यूपीआय पेमेंट, जाणून घ्या सोपी पद्धत

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टरबाबत मोठं अपडेट आलं समोर, सरकारी कर्मचार्‍यांचा वाढणार किमान मूळ पगार

 

Related Posts