IMPIMP

Aadhaar Card होल्डर्ससाठी मोठी अपडेट ! UIDAI ने दिली माहिती; सर्व यूजर्सवर होणार लागू

by nagesh
Aadhaar Card Security | aadhaar card use these services to secure personal data on aadhaar card know detail

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Aadhaar Card | आधार कार्ड यूजर्ससाठी कामाची बातमी आहे. UIDAI ने आधार कार्ड धारकांसाठी (Aadhaar Card) मोठे अपडेट दिले आहे. आता आधार कार्ड हरवल्यास अस्वस्थ होण्याची गरज नाही. युआयडीएआयने आधार डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे आणि यासोबत एक थेट लिंक सुद्धा शेयर केली आहे ज्यावर क्लिक करून तुम्ही कधीही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

युआयडीएआयने केले ट्विट

युआयडीएआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून या सुविधेची माहिती दिली आहे. आधार सध्या आपल्या ओळखीचे महत्वाचे कागदपत्र आहे. बँकेचे काम असो की सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारची गरज भासते. यामुळे आता आधार सोबत ठेवणे किंवा त्याच्या संबंधी समस्या दूर करू शकता.

 

Aadhaar Card ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक शेयर करत युआयडीएआयने ट्विट केले की, आपले आधार https://eaadhaar.uidai.gov.in वरून कधीही कुठूनही डाऊनलोड करा. तुम्ही ‘नियमित आधार’ डाऊनलोड करणे निवडू शकता.

 

असे करा डाऊनलोड

आधार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही युआयडीएआयने दिलेली थेट लिंक – eaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करा. यानंतर ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन करा. यानंतर काही स्टेपचे पालन करून तुम्ही तुमचे आधार डाऊनलोड करू शकता.

 

ही आहे स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

– UIDAI ची वेबसाइट uidai.gov.in वर जा.

– वेबसाइटवर ‘आधार डाऊनलोड करा’ ऑपशनवर क्लिक करा.

– आता आधार/व्हीआयडी/नामांकन आयडीचे ऑपशन निवडा.

– Masked आधारच्या ऑपशनवर टिक करा.

– येथे काही महत्वाची माहिती नोंदवावी लागेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

– माहिती नोंदवल्यानंतर Request OTP वर क्लिक करा.

– रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.

– हा ओटीपी नोंदवा.

– येथे काही आणखी माहिती नोंदवावी लागेल.

– ही माहिती नोंदवल्यानंतर ‘आधार डाऊनलोड करा’ वर क्लिक करा.

– Masked आधार डाऊनलोड करू शकता.

 

Web Title :- Aadhar Card | aadhaar latest news aadhaar card will be downloaded from one link know here complete process

 

हे देखील वाचा :

Omicron Variant | ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर आज फेरविचार?

LIC New Jeevan Anand | ‘एलआयसी’ची ‘ही’ पॉलिसी खुप कामाची ! विना प्रीमियम मिळते 10 लाखाचे कव्हर आणि दरवर्षी बोनस

Crude Oil Prices | कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा प्रभाव, LPG सिलेंडरपासून पेट्रोल-डिझेलपर्यंत होऊ शकते स्वस्त

 

Related Posts