IMPIMP

Aditya Thackeray | पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर

by nagesh
Maharashtra Political Crisis | bjp atul bhatkhalkar slams shiv sena aditya thackeray over protest against metro car shed in aarey

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यातील विविध महापालिकेच्या प्रभाग रचना (pmc draft ward structure) काल (मंगळवार) जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी निवडणुकीची (PMC Elections) तयारी केली असून पुणे महापालिकेत (Pune Corporation) देखील सर्वच राजकीय पक्षांच्यावतीने तयारी सुरू झाली असून येत्या 6 आणि 7 तारखेला शिवसेनेचे नेते (Shiv Sena Leader) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे दोन दिवसीय पुणे (Pune) दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे विविध कामांचे उदघाटन आणि पक्षातील नेत्यांची बैठक घेणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

आगामी महापालिका निवडणुकीबाबत आखणार रणनीती
पुणे महापालिकेच्या प्रभाग रचना जाहीर (Pune Corporation Ward Structure) झाल्यानंतर प्रत्येक पक्षाच्यावतीने स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. राज्यात जरी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असली तरी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), काँग्रेस (Congress), आणि शिवसेनेच्यावतीने स्वबळाची तयारी करण्यात आली आहे. मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे रविवारी आणि सोमवारी पुणे दौऱ्यावर असून या दोन दिवसात विविध विकास कामाचं (Development Work) उदघाटन आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीबाबत बैठक घेणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहराध्यक्ष (Shiv Sena Pune City President) संजय मोरे (Sanjay More) यांनी यावेळी दिली.

 

 

आघाडीचा निर्णय पक्षप्रमुख घेतील
गेल्या 2 वर्षांपासून पक्षाच्यावतीने स्वबळाची तयारी सुरू असून शिवसंपर्क अभियान, शिवसंवाद कार्यक्रम घेण्यात येत
असून शहरात पक्ष वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केलं जातं आहे.
पुढं आघाडी होणार की नाही याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray),
आदित्य ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) घेतील.पण आम्ही आमची स्वबळाची तयारी केली असल्याचं यावेळी मोरे यांनी सांगितलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Aditya Thackeray | Aditya Thackeray on a 2-day tour of Pune on the backdrop of Pune Municipal Corporation elections

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | ‘या’ कारणामुळं गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, ED च्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुखांचा जबाब

Supreme Court On Husband Property | सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा ! मृत्यूपत्राद्वारे मिळालेल्या पतीच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क किती?

Gajanan Babar Passes Away | पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची पहिली शाखा सुरु करणारे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन; 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

Related Posts