IMPIMP

Ajit Pawar | ‘अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली’ – अमोल मिटकरी

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar has criticized a statement of bjp state president chandrashekhar bawankule over baramati

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन  – Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी इशारा दिला आहे. ‘पुण्यातील कोणता आमदार किती वाजता कुठे जातो, कुठे बसतो, कोणत्या हाॅटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली अजित पवार यांच्याकडे आहे. असं म्हणत आमदार मिटकरी यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्याबाबतीत बोलताना जरा जपून आणि सांभाळून बोलावं, असं देखील आमदार मिटकरी यांनी म्टटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, ‘अजित पवार (Ajit Pawar) यांना जेवढा प्रशासकीय अनुभव आहे तेवढा यायला तुम्हाला अनेक वर्षे खपावं लागेल.
मात्र, कोणाला किती वेळ द्यायचा याचं नियोजन अजित पवार यांच्याकडे असतं.
त्यामुळे व्यक्ती पाहूनच अजित पवार वेळ देत असतात, हे सूर्याइतकं स्पष्ट आहे.

 

‘काही लोकांच व्यथा आहे की आम्हाला विश्वासात घेत नाही.
मला वाटतं अजित पवार यांचा जेवढा राजकीय अनुभव आहे तो पाहता कोणत्या माणसाला किती वेळ द्यायचा हे त्यांना माहिती आहे.
चंद्रकांत पाटील कितीवेळी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे जातात आणि त्यांच्याशी बोलतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल,
मात्र चंद्रकांत पाटलांना किती वेळ द्यावा हे अजित पवार यांना माहिती आहे.’ असं अमोल मिटकरी यांनी सांगितले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :-  Ajit Pawar | NCP MLA amol mitkari say ajit pawar have every information about mla in pune

 

हे देखील वाचा :

Corona Vaccine Booster Dose | आजपासून ‘या’ लोकांना मिळणार कोरोनाचा बूस्टर डोस; जाणून घ्या प्रक्रिया

Coronavirus Cases Today In India | भारतात कोरोनाचा कहर ! गेल्या 24 तासात समोर आली 1.79 लाख नवीन प्रकरणे; परंतु ‘या’ गोष्टीमुळं मिळाला दिलासा

Coronavirus Maharashtra Police | राज्यातील 1 हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण; काही IPS सह 316 अधिकार्‍यांना संसर्ग, 24 तासात 276 पोलिसांना लागण

 

Related Posts