IMPIMP

Akhil Brahman Madhyawarti Sanstha | अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या अवचित्याने “युवा कीर्तनकार” ह.भ.प तन्मयी मेहेंदळे यांना प्रदान !

by nagesh
Akhil Brahman Madhyawarti Sanstha | On behalf of the Akhil Brahman Madhyawarti Sanstha, on the occasion of Women's Day, "Yuva Kirtankar" was presented to H.B.P Tanmayee Mehendale

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Akhil Brahman Madhyawarti Sanstha | मुलगी मुलगा हा भेद संपून समाजात स्त्री पुरुष समानता येईल तेव्हा समाज सुशिक्षित बनेल ! महिला ‘दीन’ होईपर्यंथ वाट न बघता तीचा दररोज आदर करा असे मत तन्मयी मेहेंदळे (Tanmayee Mehendale) यांनी व्यक्त केले. (Akhil Brahman Madhyawarti Sanstha)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नुकत्याच झालेल्या महिला दिनाच्या निमित्ताने नारदीय कीर्तन व संगीत क्षेत्रातील मधील महिला युवति कीर्तनकर तन्मयी मेहेंदळे यांना “युवा कीर्तनकार २०२३” हा पुरस्कार १५ मार्च रोजी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या जेष्ठ उद्योजिका मंजुषा वैद्य (Senior entrepreneur Manjusha Vaidya) यांच्या हस्ते त्या समारंभात प्रदान करण्यात आला.

 

सन्मानचिन्ह,सप्रेमभेट ,पुष्प असे पुरस्काराचे स्वरूप आहे . संस्थेतर्फे यावेळी पूजा जोग (रेणुका स्वरूप प्रशाला) अनुजा देवभानकर (आदर्श. विद्यालय) ,सुजाता पाठक(सरस्वती ञानसुंदर शाळा) या मुख्याध्यापिकांना देखील सन्मानित केले गेले. यावेळी संस्थेच्या सन्मान’स्त्री’चा तसेच , नारदीय कीर्तन क्षेत्रात संगीत क्षेत्रात १८ वर्षापासून अधिक कार्यरत असलेल्या पुण्यातील ह.भ.प युवा कीर्तनकार तन्मयी नचिकेत मेहेंदळे ,पुणे यांना प्रदान करण्यात आला.

 

तन्मयी मेहेंदळे यांचे कीर्तनाचे शास्रोक्त प्राशिक्षण ह.कि सभा पुणे येथे व तसेच कीर्तकलानिधी
ह.भ.प रामचंद्रबुवा भिडे , कीर्तनविशारद ह.भ.प निवेदिता मेहेंदळे व ह.भ.प डाॅ.नंदिनी पाटील ,
व शास्त्रीय गायिका विदुषी डाॅ. निता भाभे – गायन ,तालभूषण पं .नचिकेत मेहेंदळे- तबला , यांच्याकडे सुरू असून त्या गोमांतक व महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार कीर्तनकलानिधी कै डाॅ अनंतबुवा मेहेंदळे यांची नात आहेत . अशी माहिती अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे यांच्या वतीने देण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अ‍ॅड .संयोगीता पाध्ये ,विश्वनाथ भालेराव ,मकरंद माणकीकर यांचे विशेष सहाय्य लाभले .
व नीता पारखी यांनी गणेशस्तवन सादर केले, मधुरा कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले आभार अनघा जोशी यांनी मानले.

 

 

Web Title :-  Akhil Brahman Madhyawarti Sanstha | On behalf of the Akhil Brahman Madhyawarti Sanstha, on the occasion of Women’s Day, “Yuva Kirtankar” was presented to H.B.P Tanmayee Mehendale

 

हे देखील वाचा :

MLA Siddharth Shirole | सार्वजनिक स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारावा; विशेष निधीच्या तरतुदीची गरज – आमदार सिद्धार्थ शिरोळे

MLA Siddharth Shirole | खडकी बाजार पोलीस चौकी सुद्धा बंद ! खडकी – बोपोडी येथील पोलीस चौक्या सुरु कराव्यात – आमदार सिद्धार्थ शिरोळे

 

Related Posts