IMPIMP

Ananya Panday Glamorous Look | अनन्या पांडेच्या बोल्डनेसनं सोशल मीडियावर लावला तडका, पाहा व्हायरल फोटो

by nagesh
Ananya Panday Glamorous Look | ananya pandey added glamor to social media in parrot green outfit see photos

सरकारसत्ता ऑनलाइन  – बहुचर्चित अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday Glamorous Look ) चाहत्यांच्या सतत चर्चेत असते. ती दररोज नवीनवीन पोस्ट शेअर करून चाहत्यांना आकर्षित करून घेते. ती सोशल मीडियावर सतत आपले बोल्डनेसनं परिपूर्ण असलेले फोटो (Ananya Panday Glamorous Look ) शेअर करते. तिच्या अदांवर अनेक चाहते फिदा आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

अलीकडेच अनन्या पांडेनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Ananya Panday Instagram Photo) काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये (Ananya Panday Sexy Pics) तिनं हिरव्या रंगाचा कोट आणि शॉर्ट्स परिधान केले आहे. तर आतमध्ये पांढऱ्यां रंगाचा शर्ट घालून आपलं लूक (Ananya Panday Glamorous Look ) पूर्ण केलं आहे. फोटोमध्ये तिनं न्यूड मेकअप केला आहे (Ananya Panday Nude Look). तर पायामध्ये हाय हिल्स घातली आहे. तसेच आपले केस मोकळे सोडून तिनं फोटोची शोभा वाढवली आहे. तिच्या या फोटोने चाहते तिच्यावर चांगलेच आकर्षित झाले आहेत.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, अनन्याने (Ananya Panday) हा लूक 2022 मधील होणाऱ्या आयफा अवॉर्ड (IIFA Awards 2022) च्या प्रेस कॉन्फरन्ससाठी केला होता. तर तिच्या या फोटोंना आतापर्यंत 2.6 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं असून, 1 पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

web title : Ananya Panday Glamorous Look | ananya pandey added glamor to social media in parrot green outfit see photos

 

हे देखील वाचा :

Maharashtra Pune Temperature | पुणेकरांनो काळजी घ्या ! आगामी 2 दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता

Brahmastra Movie | अखेर 5 वर्षानंतर संपली ‘ब्रम्हास्त्र’ची शूटिंग, व्हिडिओमध्ये व्हायरल झाला आलिया – रणबीरचा रोमान्स

IIFA Awards 2022 Viral Video | ‘IIFA Awards’ च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सलमान खाननं केली अनन्या पांडे सोबत मस्ती, तो म्हणाला – ‘अनन्या चंकी पांडेची…’

Related Posts