IMPIMP

Ayodhya Deepotsav 2021 | अयोध्येत पुन्हा होणार दीपोत्सवाचा विक्रम, एकाच वेळी प्रज्वलित होतील 12 लाख दिवे

by nagesh
Ayodhya Deepotsav 2021 | ayodhya deepotsav 2021 12 lakh earthen diya will lit together know the full program here

अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्या (Ayodhya Deepotsav 2021) मध्ये राम मंदिराचे (shri Ram temple) बांधकाम सुरू असल्याने येथे दिवाळी (Diwali) धुमधडाक्यात साजरी करण्याची तयारी सुरू आहे. येथे पुन्हा एकदा दीपोत्सव (Ayodhya Deepotsav 2021) साजरा केला जाणार आहे. यामुळे पुन्हा एकदा जागतिक विक्रम होणार आहे. श्रीराम पॅडीमध्ये 9 लाख दिवे एकाचवेळी प्रज्वलित करून जागतिक विक्रम केला जाईल.

अयोध्या शहरात (Ayodhya) तीन लाख अतिरिक्त दिवे लावले जातील. अशाप्रकारे एकुण 12 लाख दिवे एकाचवेळी प्रज्वलित होतील. हा कार्यक्रम 3
नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजेपासून 6:30 वाजेपर्यंत होईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

यादरम्यान 3 डी होलोग्रॅफिक शो, लेजर शो आणि आतषबाजीची (3D holographic shows, laser shows and fireworks) सुद्धा व्यवस्था केली आहे. येथे रामलीला मंचनसाठी श्रीलंकेच्या सांस्कृतिक मंडळाला आमंत्रित करण्यात आले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम 1 नोव्हेंबरपासून 5 नोव्हेंबरपर्यंत चालेल.

या दरम्यान वेगवेगळ्या दिवशी विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
पहिल्या दिवशी 1 नोव्हेंबरला जनकपुर (नेपाळ) च्या सांस्कृतिक मंडळाकडून सुद्धा रामलीला मंचन होईल.
पाच दिवसाच्या कार्यक्रमात जम्मू काश्मीर, गुजरात, आसाम, कर्नाटक आणि पश्चिम बंगालच्या रामलीलांचे सुद्धा मंचन होईल.

 

Web Title: Ayodhya Deepotsav 2021 | ayodhya deepotsav 2021 12 lakh earthen diya will lit together know the full program here

 

हे देखील वाचा :

Shiv Sena | ‘महाराष्ट्रातील भाजप हे अजब रसायन; रेटून खोटं बोलण्याची हिंमत व आत्मविश्वास त्यातून येतो’ – शिवसेनेचा हल्लाबोल

Court News | महिलेने पुरुषांबाबत केले असे ट्विट, संपूर्ण देशात उडाली खळबळ; कोर्टाने सुनावली 5 महिन्याची शिक्षा

Facebook-META | मार्क झुकरबर्ग यांची मोठी घोषणा ! ‘Facebook’ चे नाव बदलले

 

Related Posts