IMPIMP

Bazar24 Republic Day Offer | ‘प्रजासत्ताक दिना’निमित्त मोठी ऑफर ! पुण्यातील Bazar24.store मध्ये 4000 रुपयांच्या खरेदीवर 1300 रुपयांची साडी ‘फ्री’; जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Bazar24Store | Golden opportunity for women in Pune to earn thousands of rupees at home in Bazar24Store

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनBazar24 Republic Day Offer | धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक वस्तू बाहेर जाऊन खरेदी करणे प्रत्येकाला शक्य
असते असे नाही. त्यामुळे नांदेड गावात (Nanded Fata) नव्याने सुरु झालेल्या Bazar24.store ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांचा
मिळत असलेला प्रतिसाद पाहून Bazar24.store च्या (Bazar24 Republic Day Offer) वतीने येत्या 26 जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक
दिनादिवशी ग्राहकांना खास ऑफर आणली आहे. 4 हजारांच्या वर खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला 1300 रुपयापर्यंतची साडी भेट दिली जाणार आहे. ही ऑफर 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2022 कालवधीसाठी किरणा माला खरेदीवर असणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

Bazar24.store मध्ये ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा पुरवली जाते. याशिवाय कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना Bazar24.store कडून होम डिलीवरीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सेवा विनामुल्य असून कोणतेही छुपे चार्जेस आकारले जात नाहीत. ग्राहकांना आपल्याला हवी ती वस्तू घरपोच मिवण्यासाठी 8070677777 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपल्या सामानाची यादी पाठवायची आहे. (Bazar24 Republic Day Offer)

 

Bazar24.store मध्ये उत्तम प्रकारचे किरणा सामान यामध्ये साखर, चहा, पोहे, रवा तसेच काजू, बदाम, पिस्ता, विविध कंपन्यांची साबणे, टूथ पेस्ट, ब्रश, लहान मुलांची साबणं, शांपू, आयुर्वेदीक वस्तु यासारख्या वस्तू योग्य दरात मिळतात. ग्राहकांना ऑनलाईन खरेदी करता यावी यासाठी https://bazar24.store/shopnow हे संकेतस्थळ तयार करण्यात आले. तसेच Bazar24.store चे अॅप देखील उपलब्ध असून ते गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरुन डाऊनलोड करता येते. याशिवाय iPhone च्या App Store वरुन डाऊलोड करता येते.

 

Web Title : Bazar24 Republic Day Offer | ‘Free’ sari of Rs 1300 on purchase of Rs 4000 in Bazar24.store in Pune; know in details

 

हे देखील वाचा :

Google Cloud | मस्तच ! आता पुण्यात गुगलमध्ये मिळणार जाॅब; लवकरच सुरु होणार नवीन कार्यालय

TET Exam Scam | TET घोटाळा प्रकरणात पुण्याच्या सायबर पोलिसांची कारवाई, OMR शीटची पडताळणी सुरु

Pune Crime | पतीच्या निधनानंतर 29 वर्षीय महिलेवर दिराचा वॉच; थेट वहिनीच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे अन्…

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

 

Related Posts