IMPIMP

Best Mutual Fund | मार्केटऐवजी ‘या’ 10 SIP मध्ये अवघ्या 500 रुपयांनी सुरू करा गुंतवणूक आणि मिळवा जबरदस्त रिटर्न

by nagesh
Mutual Fund | mutual fund investment 5 star rated top 5 mf schemes that makes more than 7 lakh by 10k monthly all you need to know

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाBest Mutual Fund | भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. मग ती छोटी असो वा मोठी – गुंतवणूक ही चांगली सवय आहे. यासोबत, तुम्हाला कर वाचवण्याबरोबरच चांगला रिटर्न मिळतो, म्हणजे एकाच वेळी दोन फायदे होतात. तुम्हाला अशा 10 SIP बद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि चांगला रिटर्न मिळवू शकता. (Best Mutual Fund)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एसबीआय मॅग्नम मिड कॅप डायरेक्ट ग्रोथ प्लॅन (SBI Magnum Mid Cap Direct Growth Plan)

फंडाने एका वर्षात 22.12% रिटर्न दिला आहे तर मागील तीन वर्षांत फंडाचा रिटर्न 24.65% आहे.

अ‍ॅक्सिस मिड कॅप डायरेक्ट ग्रोथ प्लॅन (Axis Mid Cap Direct Growth Plan)

फंडाने एका वर्षात 16.56% रिटर्न दिला आहे तर मागील तीन वर्षात फंडाचा रिटर्न 23.96% आहे.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड डायरेक्ट ग्रोथ (Nippon India Growth Fund Direct Growth)

फंडाने एका वर्षात 20.56% रिटर्न दिला आहे तर मागील तीन वर्षात फंडाचा रिटर्न 23.39% आहे.

एसबीआय कॉन्ट्रा डायरेक्ट प्लॅन ग्रोथ (SBI Contra Direct Plan Growth)

फंडाने एका वर्षात 22.13% रिटर्न दिला आहे तर मागील तीन वर्षात फंडाचा रिटर्न 23.38% आहे.

यूटीआय मिडकॅप फंड डायरेक्ट ग्रोथ (UTI Midcap Fund Direct Growth)

फंडाने एका वर्षात 17.52% रिटर्न दिला आहे तर मागील तीन वर्षांत फंडाचा रिटर्न 23.22% आहे.

एल अँड टी इमर्जिंग बिझनेस फंड डायरेक्ट ग्रोथ (L&T Emerging Businesses Fund Direct Growth)

या फंडाने एका वर्षात 42.05% रिटर्न दिला आहे तर मागील तीन वर्षांत फंडाचा रिटर्न 23.15% आहे.

मोतीलाल ओसवाल मिडकॅप 30 फंड डायरेक्ट ग्रोथ (Motilal Oswal Midcap 30 Fund Direct Growth)

फंडाने एका वर्षात 28.26% रिटर्न दिला आहे तर मागील तीन वर्षात फंडाचा रिटर्न 23.13% आहे.

इन्व्हेस्को इंडिया मिडकॅप फंड डायरेक्ट ग्रोथ (Invesco India Midcap Fund Direct Growth)

फंडाने एका वर्षात 15.93% रिटर्न दिला आहे तर फंडाने मागील तीन वर्षात 22.14% रिटर्न दिला आहे. (Best Mutual Fund)

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी डायरेक्ट ग्रोथ (ICICI Prudential Value Discovery Direct Growth)

या फंडाने एका वर्षात 23.53% रिटर्न दिला आहे तर मागील तीन वर्षात फंडाचा रिटर्न 21.46% आहे.

आयडीएफसी स्टर्लिंग व्हॅल्यू फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ (IDFC Sterling Value Fund Direct Plan Growth)

फंडाने एका वर्षात 28.25% रिटर्न दिला आहे तर मागील तीन वर्षांत फंडाचा रिटर्न 21.33% आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Best Mutual Fund | to get huge return start investing in these 10 sips with just rs 500 best mutual fund

 

हे देखील वाचा :

सौंदर्य वाढवण्यासाठी करत असाल Aloe Vera चा वापर, तर साईड इफेक्टसुद्धा घ्या जाणून

PM Modi Visit To Pune | PM मोदींवरील टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर, माजी मंत्री म्हणाले – ‘मग शरद पवार स्वतः पुणे मेट्रोतून फिरून का आले’

Joint Pain हृदय आणि फुफ्फुसासाठी धोकादायक, ‘या’ संकेताकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

 

Related Posts