IMPIMP

सौंदर्य वाढवण्यासाठी करत असाल Aloe Vera चा वापर, तर साईड इफेक्टसुद्धा घ्या जाणून

by nagesh
Aloe Vera Benefits For Diabetes | aloe vera health benefits for diabetes aloe vera juice benefits for health

सरकारसत्ता ऑनलाइन – कोरफड (Aloe Vera) मध्ये अनेक औषधी गुणधर्म (Medicinal Properties) आहेत, जे आपले सौंदर्य (Beauty) वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी (Health) आश्चर्यकारक फायदे देतात. कोरफडीला आयुर्वेदात (Ayurveda) औषधांचा राजा देखील म्हटले जाते, परंतु त्याचे जास्त सेवन केल्याने दुष्परिणाम (Side Effects of Aloe Vera) देखील होऊ शकतात. कोरफडीचे फायदे आणि तोटे जाणून घेवूयात (Advantages And Disadvantages Of Aloe Vera)…

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोरफडीचे फायदे (Benefits Of Aloe Vera)

कोरफड शरीरातील पोषक तत्वांची कमतरता (Nutrient Deficiencies) पूर्ण करते.

कोरफडीचा रस घेतल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची (Hemoglobin) कमतरता पूर्ण होते.

त्वचा (Skin), सुरकुत्या (Wrinkles), चेहर्‍यावरील डाग (Facial Spots) दूर होतात.

हे अँटी-बॅक्टेरियल (Anti-bacterial Properties) आणि अँटी-फंगल गुणधर्मांनी (Anti-fungal Properties) समृद्ध आहे.

डोळ्यांखालील (Eye) काळी वर्तुळे दूर होतात.

सायनसमध्येही (Sinus) आराम देऊ शकते.

 

केसांची समस्या होते दूर (Hair Problems)
केस वाढण्यासाठी कोरफड (Aloe Vera) खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही कोंड्याच्या समस्येने (Dandruff Problem) त्रस्त असाल तर कोरफडीच्या साह्याने यापासून सुटका मिळू शकते. जर तुमचे केस खूप गळत (Hair Fall) असतील तर एक किंवा दोन चमचे एलोवेरा जेल शॅम्पू किंवा कंडिशनरसोबत (Shampoo, Conditioner) वापरा, खूप फायदा होईल.

 

वजन कमी करण्यात प्रभावी (Effective In Weight Loss)
वजन कमी करण्यासाठी कोरफडीचा रस (Aloe Vera Juice) वापरू शकता. कोरफडीचा रस कोमट पाण्यात मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होईल. मात्र, आहार आणि फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी (Diet And Exercise) ची सुद्धा काळजी घ्यावी लागेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कोरफडीमुळे होणारे नुकसान (Side effects of aloe vera) 

कोरफडीच्या अतिवापरामुळे त्वचेवर पुरळ उठते (Acne On Skin).

त्वचेवर खाज सुटते (Itching On The Skin).

त्वचेवर लालसरपणा (Redness On The Skin) येऊ शकतो.

कोरफडीचा गर जास्त वापरल्यास शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration) निर्माण होऊ शकते.

कोरफडीचे वारंवार सेवन केल्याने रक्तदाब (Blood Pressure) कमी होतो

शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण (Potassium Level) कमी होते

ज्यामुळे हृदयाचे ठोके (Heartbeat)अनियमित होतात

शरीरात अशक्तपणा (Weakness) येतो.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  aloe vera plant health benefits and side effects hair face beauty weight loss

 

हे देखील वाचा :

PM Modi Visit To Pune | PM मोदींवरील टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर, माजी मंत्री म्हणाले – ‘मग शरद पवार स्वतः पुणे मेट्रोतून फिरून का आले’

Joint Pain हृदय आणि फुफ्फुसासाठी धोकादायक, ‘या’ संकेताकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Virat Kohli | याला म्हणतात जिगर ! विराट-रोहितमध्ये ‘क्रॉस’ आहे म्हणणाऱ्यांनी हा Video नक्की पाहा

 

Related Posts