IMPIMP

Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

by nagesh
Maharashtra Political Crisis | maharashtra state government will give 12 governor appointed mla list to governor bhagat singh koshyari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Bhagat Singh Koshyari | राज्यातील राजकारणाच्या घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात (Reliance Hospital) दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title :- Bhagat Singh Koshyari | governor bhagatsingh koshyari covid 19 positive admitted in reliance hospital

 

हे देखील वाचा :

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ?, शिवसेना नेते संजय राऊत यांचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

Maharashtra Political Crisis | ’36 आमदार सोबत, त्यापैकी शिवसेनेचे 33 आणि अपक्ष 3, एकूण संख्याबळ 50 पर्यंत जाईल’; बच्चू कडूंचा मोठा दावा

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

Shobhatai Rasiklal Dhariwal | शोभाताई आर धारीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री मदनबाई धारीवाल रुग्णालयास सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण

MNS On Uddhav Thackeray | ’21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की, ‘वर्षा’तला शेवटचा दिवस ?’ – मनसे

Pune Crime | वडिलांना मारहाण करून पसार झालेल्या मुलाला व जावयाला गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts