IMPIMP

Bharti Vidyapeeth Recruitment-2021 | भारती विद्यापीठ पुणे येथे विविध पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Bharti Vidyapeeth Recruitment-2021 | bharti vidyapeeth recruitment 2021 openings for different posts

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  भारती विद्यापीठ पुणे येथे लवकरच काही पदांसाठी भरती (Bharti Vidyapeeth Recruitment-2021) होणार आहे. यासाठिची अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. भारतीय विद्यापीठ पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक, व्यवस्थापक, मुद्रण पर्यवेक्षक, डीटीपी ऑपरेटर, ऑफसेट मशीन ऑपरेटर, प्लेट मेकिंग ऑफरेटर, बाईंडर या पदांसाठी ही भरती (Bharti Vidyapeeth Recruitment-2021) होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 असून ही भरती प्रक्रिया पुणे कॉलेज ऑफ फार्मासी (Pune College of Pharmacy) याठिकाणी होणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

या पदासाठी होणार भरती

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

व्यवस्थापक (Manager)

मुद्रण पर्यवेक्षक (Printing Supervisor)

डीटीपी ऑपरेटर (DTP Operator)

ऑफसेट मशीन ऑपरेटर ( Offset machine Operator)

प्लेट मेकिंग ऑपरेटर (Plate Making Operator)

बाईंडर (Binder)

 

शैक्षणिक पात्रता व अनुभव

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – विद्यापीठाच्या नियमानुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक. (Bharti Vidyapeeth Recruitment-2021)

व्यवस्थापक (Manager) – विद्यापीठाच्या नियमानुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

मुद्रण पर्यवेक्षक (Printing Supervisor) – विद्यापीठाच्या नियमानुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

डीटीपी ऑपरेटर (DTP Operator) – विद्यापीठाच्या नियमानुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

ऑफसेट मशीन ऑपरेटर ( Offset machine Operator) – – विद्यापीठाच्या नियमानुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

प्लेट मेकिंग ऑपरेटर (Plate Making Operator) – विद्यापीठाच्या नियमानुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

बाईंडर (Binder) – विद्यापीठाच्या नियमानुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण आवश्यक.

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता

सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग पुणे – 411030

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2021

ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशनसाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://bvuniversity.edu.in/

नोटीफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1FQTLBxHdxI0BI44RFd43kx0ZYO0jljHf/view

 

Web Title : Bharti Vidyapeeth Recruitment-2021 | bharti vidyapeeth recruitment 2021 openings for different posts

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुणे महापालिकेची शहर सुधारणा समिती झाली ‘अ‍ॅक्टीव्ह’ ! नियमांची ‘ओढाताण’ करून बोलविलेल्या खास सभेत ‘विषयांना’ मंजुरी

Taapsee Pannu | तापसी पन्नूच्या ‘रश्मि रॉकेट’मधील ‘जिंदगी तेरे नाम’ गाणं झालं रिलीज (Video)

Maharashtra Band | नाना पटोलेंचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘त्या आमच्या सुनबाई, त्यामुळं….’

 

Related Posts