IMPIMP

BJP Leader Pankaja Munde | मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का ?; पंकजा मुंडे म्हणाल्या…

by nagesh
Pankaja Munde | dasara melava 2022 bjp pankaja munde bhagwan bhaktigad police lathicharge on supporters

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BJP Leader Pankaja Munde | भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) यांनी मुंबईत (Mumbai) एका आयोजित कार्यक्रमादरम्यान एक मोठं विधान केलं आहे.
‘मला सध्या अजिबात मुख्यमंत्री व्हायची इच्छा नाही,’ असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का ? असा सवाल करण्यात आला होता.
त्यावेळी त्यांनी ‘अजिबात नाही. सध्या जे चालू आहे ते पाहता मी आहे तिथेच बरी आहे,’ असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

 

20 जून रोजी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक (Legislative Council Elections) होत आहे.
विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे (BJP) चार राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचे (Shivsena) प्रत्येकी 2, काँग्रेसचा (Congress) 1 आणि 10 व्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपकडून पंकजा मुंडे यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
त्याचबरोबर पंकजा याही उमेदवारीसाठी उत्सुक असल्याचं बोललं जातंय.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याआधी पंकजा मुंडे यांचे, ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’, हे विधान चांगलंच चर्चत होतं.
दरम्यान, यावेळी पंकजा यांनी विधानपरिषद निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) देखील त्यांच्याबाबत सकारात्मक विधान केलं.
त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत मोठी चर्चा रंगताना दिसत आहे.

 

Web Title :- BJP Leader Pankaja Munde | i dont want to be cm now says pankaja munde also gives advice to devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, विमाननगरमधील मसाज सेंटरवर गुन्हे शाखेचा छापा; व्यवस्थापक अटकेत

Mumbai-Pune Expressway | मुंबई पुण्याच्या जवळ येणार म्हणजे नेमकं काय होणार, कशामुळं प्रवाशांचा 25 मिनीटं वेळ वाचणार; जाणून घ्या

 

Related Posts