IMPIMP

Pune Crime | मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, विमाननगरमधील मसाज सेंटरवर गुन्हे शाखेचा छापा; व्यवस्थापक अटकेत

by nagesh
Pune Pimpri Crime | Police Raid On A One Spa Sangvi Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | विमाननगर भागात मसाज सेंटरच्या (Pune Spa Massage Center) नावाखाली सुरू असलेल्या
वेश्याव्यवसायावर (Prostitution) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) छापा
टाकला. या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक (Arrest) करण्यात आली असून वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन तरुणींना ताब्यात (Pune
Crime) घेण्यात आले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या प्रकरणी मसाज सेंटरचा व्यवस्थापक (Manager) इमदादुला इस्माईल अली Imdadullah Ismail Ali (वय 19, रा. आराम) याला अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरचा मालक शंतनू सरकार (Shantanu Sarkar), शमशुद्दीन (Shamshuddin), जयराम वॅलपुली (Jayaram Valpuli) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नीलम शिंदे (Police Constable Neelam Shinde) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (vimantal Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

विमाननगरमधील गल्ली क्रमांक तीन मध्ये एका बंगल्यात अमेया स्पा (Ameya Spa) नावाने मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शहानिशा केली. त्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. मसाज सेंटरमधील व्यवस्थापक इमदादुला अलीला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून नऊ हजारांची रोकड जप्त करण्यात आली. आरोपीं विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik), पोलीस उप निरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar) पोलीस अंमलदार मोहिते, अश्विनी केकाण, हनुमंत कांबळे, आण्णा माने यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Web Title : Pune Crime | Prostitution under the name of Spa Massage Center, Pune Police Crime Branch raid on Massage Center in Vimannagar; Manager arrested

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘तिसरा उमेदवार विचार करून दिला आहे, आम्हाला घोडेबाजार करायचा नाही’ – देवेंद्र फडणवीस

Mumbai-Pune Expressway | मुंबई पुण्याच्या जवळ येणार म्हणजे नेमकं काय होणार, कशामुळं प्रवाशांचा 25 मिनीटं वेळ वाचणार; जाणून घ्या

UPSC 2021 Results Ranking | यूपीएससीचा निकाल जाहीर ! यंदा मुलींचा डंका; श्रुती शर्मा भारतातून पहिली, पहिल्या 5 मध्ये 4 मुली

Aloe Vera Benefits For Diabetes | मधुमेहात कोरफड गुणकारी? जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे

 

Related Posts