IMPIMP

BMC Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती; 1 लाख 25 हजार रुपये मिळणार पगार

by nagesh
BMC | Mumbai municipal corporation issues new rules to control christmas and new year parties bmc

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन BMC Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) इथे लवकरच भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) या पदांसाठी ही भरती (BMC Recruitment 2021) घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनं करायचा आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पदे – एकूण जागा 04
– कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) –

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
– कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) – उमेदवारांनी MD, DNB, FCPS किंवा मेडिकल क्षेत्राशी निगडित पदव्युत्तर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 3 वर्षांचा अनुभव असणंही आवश्यक आहे.

 

वयाची अट –
– 45 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक

 

वेतन –
– डिग्री किंवा पदव्युत्तर उमेदवारांसाठी – 1.25 लाख रुपये प्रतिमहिना,

– डिप्लोमा उमेदवारांसाठी – 1 लाख रुपये प्रतिमहिना

 

सुचना –
– ही नियुक्ती निव्वळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे आणि नियमित नाही.

– आवश्यक नसल्यास अपॉइंटमेंट कधीही बंद केली जाईल.

– रिक्त पदे आणि आवश्यकतांनुसार नियुक्त्या केल्या जातील.

– त्याशिवाय निवड यादी रद्द करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत जे उमेदवार आधीच BMC मध्ये कार्यरत आहेत अशा उमेदवारांनी त्यांच्या वरिष्ठांकडून “No Objection Certificate” सादर करणं आवश्यक आहे/ उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. (BMC Recruitment 2021)

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2021

 

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1RHzgL9O5Cpt-WORhcPx5Q8Glfmnka3E_/view

 

अर्ज करण्यासाठी – https://portal.mcgm.gov.in/

 

अर्ज करण्यासाठीचा पत्ता – डिस्पॅच विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई 400022 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 नोव्हेंबर 2021

 

Web Title :- BMC Recruitment 2021 | bmc recruitment 2021 openings for junior consultants anesthetist posts know more

 

हे देखील वाचा :

Jalgaon News | दुर्देवी ! खेळताना उकळत्‍या दुधात पडून दिड वर्षाच्या बालकाचा मृत्यू

Pune Crime | एम.जी एन्टरप्रायजेस कडून गुंतवणूकदारांची कोट्यावधीची फसवणूक, सोमजी दाम्पत्यावर FIR

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 88 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts